• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Wednesday, May 27, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

भाजपने आतापर्यंत ‘स्वविकास’ केला, त्यांना घरी बसवायची वेळ आली : सुजात आंबेडकर

Lok Pravah by Lok Pravah
January 4, 2026
in Top News, जिल्हा, तालुका, माझ सोलापूर, शहर
0
भाजपने आतापर्यंत ‘स्वविकास’ केला, त्यांना घरी बसवायची वेळ आली : सुजात आंबेडकर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 4 : भाजपने आतापर्यंत कोणतेही विकासकाम केलेले नाही, फक्त आपल्या तिजोऱ्या भरल्या आहेत. म्हणून भाजपचा पराभव करून त्यांना आता घरी बसवायचे आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडी युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सोलापुरातील प्रचार सभेत केले.

वंचित बहुजन आघाडी हा कार्यकर्त्यांचा एकमेव पक्ष आहे. ज्यांनी पक्षासाठी काम केले, संघर्ष केला, त्यांनाच वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली आहे. मागील विधानसभेत ३६ युवकांना उमेदवारी देण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने केले. आता महानगरपालिकेत ५० टक्के उमेदवारी युवकांना देण्यात आली आहे.

वंचित व शोषित समाजाला उमेदवारी देऊन त्यांची ताकद उभी करून वंचित बहुजन आघाडीने त्यांना निवडून आणले आहे.सोलापुरात वडार, कैकाडी, लिंगायत, मुस्लिम आणि मायक्रो ओबीसी समाजाला वंचितने उमेदवारी दिली आहे.आपला पक्ष ओळखा आणि वंचितांच्या न्याय व हक्काच्या लढ्यात सामील व्हा.वंचित बहुजन आघाडी सोलापूरतसत्तेत आल्यास, प्रत्येक घराला नळ आणि नळाला पाणी देण्याचे काम केले जाईल.

३०० बेडचे अत्याधुनिक रुग्णालय उभारून प्रत्येक प्रभागात एक प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले जाईल.सरकारी शाळांना सर्वोत्तम दर्जाचे शिक्षण व सोयी-सुविधा देऊन मोफत शिक्षण उपलब्ध करून दिले जाईल.एमआयडीसी पुन्हा सुरू करून पाच हजारांहून अधिक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल.ही निवडणूक सोलापूरच्या विकासासाठी आणि वस्ती-नगराची परिस्थिती बदलण्यासाठीची निवडणूक आहे हे सर्व जर करायचे असेल तर, सोलापूरकरांनी महानगरपालिकेत एक संधी वंचित बहुजन आघाडीला द्यावे असे ही ते पुढे म्हणाले.

Tags: bjpdr babasheb ambedkarElectionlokpravahlokpravahmedialokpravahnewsMunicipal corporationpublic meetingsolapursujat ambedkarvanchit bahujan aghadiyouth leaders

Recent Posts

  • जिल्हाधिकारी कार्यालयात ‘नो व्हेक्कल डे’; मंगळवारपासून प्रभावी अंमलबजावणी
  • महापालिका स्थापना दिनानिमित्त महापौरांची कर्मचाऱ्यांना खास भेट : महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ
  • सामाजिक समता सप्ताह : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
  • सामाजिक समता सप्ताह : सोलापूर येथे सात दिवस चालणार कार्यक्रम
  • सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुक एकच व्हावी : छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025