• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Wednesday, May 27, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सामाजिक समता सप्ताह : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Lok Pravah by Lok Pravah
April 14, 2026
in Top News, माझ सोलापूर, शहर
0
सामाजिक समता सप्ताह : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि.14 : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दि.30 मार्च 2026 अन्वये दि.08 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. दि. 14 एप्रिल 2026 रोजी सहायक आयुक्त समाज कल्याण सोलापूर कार्यालयामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सोलापूर येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

यावेळी सोलापूर महापालिकेचे महापौर विनायक कोंडयाल, सोलापूर शहर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते व समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायदा अंतर्गत खून प्रकरणातील वारस आनंद भारत लोंढे यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शासकीय नोकरीबाबत नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या व त्यांच्या विचारांचा प्रसार व सामाजिक समतेच्या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सहायक आयुक्त समाज कल्याण सोलापूर कार्यालयाच्या वतीने करण्यात आले.

Tags: #bhimjayanti#DrBabasahebAmbedkar#drbabasahebambedkarjayanti#drbabasahebambedkarvidhimanch#jayanti#lokpravah#lokpravahmedia#lokpravahnews#solapur

Recent Posts

  • जिल्हाधिकारी कार्यालयात ‘नो व्हेक्कल डे’; मंगळवारपासून प्रभावी अंमलबजावणी
  • महापालिका स्थापना दिनानिमित्त महापौरांची कर्मचाऱ्यांना खास भेट : महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ
  • सामाजिक समता सप्ताह : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
  • सामाजिक समता सप्ताह : सोलापूर येथे सात दिवस चालणार कार्यक्रम
  • सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुक एकच व्हावी : छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025