• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Wednesday, May 27, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सुमुख गायकवाड, श्रेयांस शहा यांना बुद्धिबळातील ‘फिडे इन्स्ट्रक्टर’चा जागतिक किताब; सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Lok Pravah by Lok Pravah
April 3, 2026
in Top News, क्रीडा
0
सुमुख गायकवाड, श्रेयांस शहा यांना बुद्धिबळातील ‘फिडे इन्स्ट्रक्टर’चा जागतिक किताब; सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 3 : भारतातील प्रथितयश अनुभवी प्रशिक्षक सुमुख गायकवाड आणि कॅंडिडेट मास्टर श्रेयांस शहा या गुरु-शिष्य जोडीने जागतिक बुद्धिबळ संघटना (FIDE) कडून दिला जाणारा प्रशिक्षकांसाठीचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च ‘फिडे इन्स्ट्रक्टर’ (आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक) हा किताब मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशामुळे सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

सोलापूरचे पहिले आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड यांनी हैदराबाद येथे आयोजित फिडे ट्रेनर परीक्षेत यश मिळवत सोलापूरचे पहिले ‘आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक’ होण्याचा मान मिळवला आहे. तसेच सोलापूरचे पहिले आंतरराष्ट्रीय कॅंडिडेट मास्टर श्रेयांस शहा यांनी पुणे येथे झालेल्या फिडे ट्रेनर परीक्षेत उत्तीर्ण होत ‘आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक’ हा ‘किताब संपादन केला.

सुमुख गायकवाड यांनी विविध राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पदकविजेते खेळाडू घडविले आहेत. तर श्रेयांस शहा यांनी आशियाई तसेच अनेक आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे.

विशेष म्हणजे, श्रेयांस यांनी बुद्धिबळाचे प्राथमिक धडे सुमुख गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले आहेत, हा एक सुंदर योगायोग आहे.या दोघांच्या जागतिक यशामुळे सोलापूरातील खेळाडूंना बुद्धिबळातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण व कौशल्य मिळण्यास मदत होणार असून स्थानिक खेळाडूंची गुणवत्ता उंचावण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.

श्रेयांस व सुमुख यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल भारतीय बुद्धिबळ संघाचे मुख्य प्रशिक्षक व मेजर ध्यानचंद पुरस्कार विजेते अभिजीत कुंटे, महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष परिणय फुके, सचिव निरंजन गोडबोले, संघटनेचे आधारस्तंभ अशोकभाऊ जैन तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील, प्रशांत गांगजी, अकॅडमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर, अतुल कुलकर्णी, नितीन काटकर, गोपाळ राठोड, संतोष पाटील, नागेश पाटील, रोहित पवार, चंद्रशेखर कोरवी, उदय वगरे, गणेश मस्कले, प्रशांत पिसे, जयश्री कोंडा, रोहिणी तुम्मा-राठी आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.

Tags: #chess#lokpravah#lokpravahmedia#lokpravahnews#shreyanshshsh#solapur#sumukhgaikwad

Recent Posts

  • जिल्हाधिकारी कार्यालयात ‘नो व्हेक्कल डे’; मंगळवारपासून प्रभावी अंमलबजावणी
  • महापालिका स्थापना दिनानिमित्त महापौरांची कर्मचाऱ्यांना खास भेट : महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ
  • सामाजिक समता सप्ताह : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
  • सामाजिक समता सप्ताह : सोलापूर येथे सात दिवस चालणार कार्यक्रम
  • सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुक एकच व्हावी : छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025