• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Wednesday, May 27, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सोलापूर महापालिकेत भाजपचा गट स्थापन, महापौर निवडीबाबत प्राथमिक चर्चा; विजयी नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात

Lok Pravah by Lok Pravah
January 24, 2026
in Top News, शहर
0
सोलापूर महापालिकेत भाजपचा गट स्थापन, महापौर निवडीबाबत प्राथमिक चर्चा; विजयी नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 24 : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत विजयी ठरलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक सारस्वत मंगल कार्यालय, सोलापूर येथे पार पडली. ही बैठक पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार देवेंद्र कोठे व शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर,मनीष देशमुख यांच्या उपस्थितीत झाली.

या बैठकीत येणाऱ्या काळात महापालिकेत भारतीय जनता पक्षाचा अधिकृत गट स्थापन करणे, महापौर निवड तसेच इतर महत्त्वाच्या पदनियुक्तींच्या प्रक्रियेबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली. आगामी कार्यकाळात शिस्तबद्ध कार्यपद्धती, संघटनात्मक एकजूट आणि लोकहिताचे निर्णय घेण्यावर विशेष भर देण्यात आला.

सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षाची भूमिका अधिक बळकट करून जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी सर्व नगरसेवकांनी एकदिलाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

Tags: #bjp#lokpravah#lokpravahmedia#lokpravahnews#mayor#meeting#solapur#solapurmuincipalcorporationelection

Recent Posts

  • जिल्हाधिकारी कार्यालयात ‘नो व्हेक्कल डे’; मंगळवारपासून प्रभावी अंमलबजावणी
  • महापालिका स्थापना दिनानिमित्त महापौरांची कर्मचाऱ्यांना खास भेट : महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ
  • सामाजिक समता सप्ताह : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
  • सामाजिक समता सप्ताह : सोलापूर येथे सात दिवस चालणार कार्यक्रम
  • सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुक एकच व्हावी : छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025