• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Wednesday, May 27, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सोलापूर शहरात कलम 37 (3) चा मनाई आदेश लागू : पोलीस उपायुक्त डॉ. आश्विनी पाटील

Lok Pravah by Lok Pravah
January 9, 2026
in Top News, शहर
0
सोलापूर शहरात कलम 37 (3) चा मनाई आदेश लागू : पोलीस उपायुक्त डॉ. आश्विनी पाटील
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि. 9 : सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्थेस बाधा होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (3) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. हा आदेश 10 जानेवारी 2026 रोजी रात्री 00.01 वाजले पासून ते 24 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 24.00 वाजेपर्यंत संपूर्ण पोलीस आयुक्तालय क्षेत्रात लागू राहणार आहे. तरी नागरिकांनी शांतता राखून कायदा व सुव्यवस्थेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त (गुन्हे/विशा) डॉ. आश्विनी पाटील यांनी केले आहे.

लागू असलेले प्रतिबंध : 1. पाच किंवा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास मनाई 2. कोणत्याही प्रकारची मिरवणूक बंदी 3. मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्ये, बँड, फटाके यांचा वापर निषिद्ध

सवलत दिलेले कार्यक्रम : विवाह समारंभ – अत्यसंस्कार व संबंधित सभा – कंपन्या, क्लब, सहकारी संस्था यांची कायदेशीर बैठका – सामाजिक मेळावे व संस्थांचे सामान्य व्यवहार – चित्रपटगृहे, नाटकगृहे व सार्वजनिक करमणूक कार्यक्रम – सरकारी व निमसरकारी कार्य, न्यायालये व कार्यालयीन संमेलने – शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक उपक्रम – कारखाने, दुकाने व आस्थापनातील व्यापार व्यवहार – विभागीय पोलीस उपआयुक्त यांच्या परवानगीने होणारी संमेलने.

Tags: #lokpravah#lokpravah #lokpravahmedia#police

Recent Posts

  • जिल्हाधिकारी कार्यालयात ‘नो व्हेक्कल डे’; मंगळवारपासून प्रभावी अंमलबजावणी
  • महापालिका स्थापना दिनानिमित्त महापौरांची कर्मचाऱ्यांना खास भेट : महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ
  • सामाजिक समता सप्ताह : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
  • सामाजिक समता सप्ताह : सोलापूर येथे सात दिवस चालणार कार्यक्रम
  • सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुक एकच व्हावी : छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025