• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Wednesday, May 27, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

मनुवादी पालकमंत्री गिरीष महाजन यांचा जाहीर निषेध; डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधि मंचचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Lok Pravah by Lok Pravah
January 27, 2026
in Top News, शहर
0
मनुवादी पालकमंत्री गिरीष महाजन यांचा जाहीर निषेध; डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधि मंचचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 27 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि मंच, सोलापूर यांच्या वतीने नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन यांचा जाहीर निषेध करत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन आज सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.तसेच वन अधिकारी जाधव ताई यांच्यावर प्रशासनाकडून कोणतीही अन्यायकारक कारवाई करण्यात येऊ नये, यासाठीही स्वतंत्र निवेदन सादर करण्यात आले.

प्रशासनाने जर जाधव ताई यांच्याविरोधात कारवाई केली, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि मंच रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या निवेदनावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि मंचचे अध्यक्ष अ‍ॅड. शताब्दीकुमार मधुकर दोडयानुर, ज्येष्ठ सदस्य अ‍ॅड. संजीव सदाफुले, अजय रणशृंगारे, उपाध्यक्ष विक्रम वाघमारे, कार्याध्यक्ष रविराज सरवदे, सचिव दीपक हुलसुरे, प्रथम गायकवाड, अ‍ॅड. राहुल गायकवाड, अ‍ॅड. जयप्रकाश भंडारे, अ‍ॅड. राजरत्न बनसोडे, अ‍ॅड. सत्यजित वाघमारे, अ‍ॅड. विशाल मस्के, राज दोडयानुर यांच्यासह विधि मंचचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामाजिक न्याय, संविधान आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरोधात विधि मंच आक्रमक भूमिका घेणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Tags: #DrBabasahebAmbedkar#drbabasahebambedkarvidhimanch#lokpravah#lokpravahmedia#lokpravahnews#ministergirishmahajan#republicday#solapur

Recent Posts

  • जिल्हाधिकारी कार्यालयात ‘नो व्हेक्कल डे’; मंगळवारपासून प्रभावी अंमलबजावणी
  • महापालिका स्थापना दिनानिमित्त महापौरांची कर्मचाऱ्यांना खास भेट : महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ
  • सामाजिक समता सप्ताह : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
  • सामाजिक समता सप्ताह : सोलापूर येथे सात दिवस चालणार कार्यक्रम
  • सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुक एकच व्हावी : छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025