• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Wednesday, May 27, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

बँक ऑफ इंडिया आंतर विभागीय बुद्धिबळ स्पर्धा : सोलापूरचा सौरव साहू; रत्नागिरीची मयुरी तावडे विजेते

Lok Pravah by Lok Pravah
March 11, 2026
in Top News, क्रीडा
0
बँक ऑफ इंडिया आंतर विभागीय बुद्धिबळ स्पर्धा : सोलापूरचा सौरव साहू; रत्नागिरीची मयुरी तावडे विजेते
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 11 : बँक ऑफ इंडिया विभागीय क्रीडा समिती, सोलापूर यांच्या वतीने व सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या आंतर विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात सोलापूर विभागाच्या आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू सौरव साहू याने पाच पैकी पाच गुण मिळवत तर महिला गटात रत्नागिरीची मयुरी तावडे यांनी चार पैकी चार गुण प्राप्त करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

अतिशय चुरशीने झालेल्या महिलांच्या सांघिक प्रकारात सोलापूर व रत्नागिरी दोन्ही संघाचे समान गुण झाल्यामुळे टाय- ब्रेक मध्ये झालेल्या निर्णायक लढतीत काळ्या सोंगट्या घेऊन खेळणाऱ्या रत्नागिरीच्या मयुरी तावडेने सोलापूरच्या मधुरा देशपांडेचा पराभव केल्याने रत्नागिरीने जेतेपद व सोलापुर संघाने उपविजेतेपद पटकावले.

सांगलीच्या महिला संघाने तिसरा क्रमांक मिळविला. पुरुष गटात सोलापूरच्या संघाने स्पर्धेत वर्चस्व राखत आठ गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच रत्नागिरीने पाच गुणांसह, कोल्हापूर व नाशिकने चार गुणांसह अनुक्रमे दुसरा, तिसरा व चौथा क्रमांक प्राप्त केला.स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक चंद्रशेखर मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विभागीय क्रीडा समितीचे सचिव सचिन संकद, बँक ऑफ इंडिया विभागीय क्रीडा समितीचे खजिनदार अमोल सांगळे, बँक ऑफ इंडिया कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी ऑब्री अल्मेडा, बँक ऑफ इंडिया कर्मचारी संघटना पुणे युनिटचे प्रफुल केंगळे, किशोर इधाते, स्वयंरोजगार ग्रामीण प्रशिक्षण संस्था सोलापूरचे संचालक दिपक वडेवाले, सांगलीचे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, राष्ट्रीय वरिष्ठ पंच उदय वगरे, विजय पंगुडवाले तसेच बँकेचे अधिकारी, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

दोन्ही गटातील प्रथम आलेल्या चार खेळाडूंना व संघांना आकर्चक चषक, मेडल्स व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.स्पर्धा यशस्वितेसाठी चेतन खाडे, निखिल कुलकर्णी, वीरेश, सागर वाघमोडे आणि राजू किरसावाळगी यांनी विशेष सहकार्य व परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन संकद यांनी केले.

*अंतिम निकाल:* (अनुक्रमे १ ते ४, गुण व बुचोल्स गुणांसह) सौरव साहू (सोलापूर) – ५, आशिष गायकवाड (सोलापूर)- ४ (१५), मयूर कलाल (नाशिक)- ४ (१२), पेडणायुनी कृष्णा (रत्नागिरी)- ४( ११.५)

*महिला गट:* मयुरी तावडे (रत्नागिरी) – ४, टी मेरी स्टेला (रत्नागिरी)- ३ (१०), स्मिता पाटील (सांगली)- ३ (९.५), राजश्री कुलकर्णी (सांगली)- ३ (८)

Tags: #bankofindia#chess#chess championship#lokpravah#lokpravahmedia#lokpravahnews#sports

Recent Posts

  • जिल्हाधिकारी कार्यालयात ‘नो व्हेक्कल डे’; मंगळवारपासून प्रभावी अंमलबजावणी
  • महापालिका स्थापना दिनानिमित्त महापौरांची कर्मचाऱ्यांना खास भेट : महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ
  • सामाजिक समता सप्ताह : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
  • सामाजिक समता सप्ताह : सोलापूर येथे सात दिवस चालणार कार्यक्रम
  • सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुक एकच व्हावी : छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025