माझ सोलापूर

महापालिका आयुक्तांनी ५४ मीटर रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष केली पाहणी

सोलापूर दि. 9 : शहरातील वाहतूक व्यवस्थेचा भार कमी करण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत. महापालिका...

Read moreDetails

अनैतिक संबंधातून पत्नीला संपविले; वडापूर गावातील घटना

सोलापूर : जिल्ह्यातील वडापूर (ता. दक्षिण सोलापूर) गावात अनैतिक संबंधांना विरोध केल्याच्या रागातून पतीने पत्नीची कोयत्याने गळा चिरून हत्या केल्याची...

Read moreDetails

महामानवला अभिवादन : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सोलापूरकरांची आदरांजली

सोलापूर दि. 6 : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पूर्णाकृती पुतळ्यास भीम सैनिकांनी अभिवादन...

Read moreDetails

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातच शाश्वत विकास ध्येयांचे प्रतिबिंब : डॉ. सुधीर गव्हाणे

सोलापूर दि. 5 : संयुक्त राष्ट्र संघटनेने स्वीकारलेल्या शाश्वत विकासाच्या ध्येय धोरणांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्पष्ट प्रतिबिंब...

Read moreDetails

सोलापुरातील तृतीयपंथियाची आत्महत्या; प्रियकराने धोका दिल्याचे ठेवले स्टेटस

सोलापूर : सोलापुरात 22 वर्षीय तृतीयपंथियाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या नात्यातील तरुणाशी लग्न करून...

Read moreDetails

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा तर्फे कायदेविषयक जनजागृती

सोलापूर दि.04 : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शक निर्देशानुसार आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर व...

Read moreDetails

सोलापूर महापालिका : विकसकांसाठी ऑनलाईन NOC अर्ज सुविधा

सोलापूर दि.3 : महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.solapurcorporation.gov.in बांधकाम परवाना (Building Permission) व अंतिम लेआऊट मंजुरीसाठी आवश्यक विविध विभागांच्या ना-हरकत दाखल्यांसाठी...

Read moreDetails

सोलापुरातील प्रमुख CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय

सोलापूर दि. 3 : सोलापुरातील एमआयडीसी चिंचोली या ठिकाणी आयएनसी लिमिटेडच्या माध्यमातून चालवला जाणारा शहरातील प्रमुख CNG पंप मंगळवारपासून बंद...

Read moreDetails

शहरात आयुक्तांचा पाहणी दौरा; सुविधा सुधारण्यासाठी तत्काळ निर्देश

सोलापूर दि. 2 : सोलापूर शहरातील स्वच्छता, सार्वजनिक सुविधा व पायाभूत सेवांची गुणवत्ता तपासण्यासाठी आज पाहणी दौरा आयोजित करण्यात आला....

Read moreDetails

जैववैद्यकीय कचरा निष्काळजी : “मे. बायोक्लीन सिस्टिम इंडिया प्रा. लि.” पाच वर्षांसाठी काळ्या यादीत

सोलापूर दि. 1 : सोलापूर महानगरपालिकेमार्फत भोगाव येथील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे कामकाज पूर्वी “मे. बायोक्लीन सिस्टिम इंडिया प्रा. लि.”...

Read moreDetails
Page 14 of 15 1 … 13 14 15

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.