सोलापूर दि.24 : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने नामनिर्देशन अर्ज विक्री व स्वीकारण्याची प्रक्रिया सोलापूर महानगरपालिका प्रशासनामार्फत राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज शुक्रवार दि. 26 ला 1035 नामनिर्देशन अर्ज विक्री करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. आज एकूण ८५४ नामनिर्देशन अर्जांची विक्री झालेली असून 4 पुरुष व 2 महिलांनी अर्ज दाखल केले.
आज दिनांक २६-१२-२०२५ रोजी नामनिर्देशन अर्ज विक्री करण्यात आली तपशील पुढीलप्रमाणे आहे :निवडणूक निर्णय अधिकारी -१ : १५२निवडणूक निर्णय अधिकारी -२:९१निवडणूक निर्णय अधिकारी-३ : १२२निवडणूक निर्णय अधिकारी ४ : १२४निवडणूक निर्णय अधिकारी-५ : १४८निवडणूक निर्णय अधिकारी-६ : ५५निवडणूक निर्णय अधिकारी-७ : १६२आज एकूण ८५४ नामनिर्देशन अर्जांची विक्री झालेली आहे.
आज दिनांक २६-१२-२०२५ रोजी ६ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल –१)प्रभाग १२-ब (पुरुष )२)प्रभाग १०-अ (महिला)३)प्रभाग १०-ब (महिला)४)प्रभाग १०-क (पुरुष)५)प्रभाग १० (पुरुष)६)प्रभाग — ११ (पुरुष )एका उमेदवाराने दोन नामनिर्देशन पत्रे दाखल केले आहेत
