• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

कोरवलीत ग्रामसुरक्षा यंत्रणा सतर्क; हरवलेली म्हैस अवघ्या तासात सापडली

Lok Pravah by Lok Pravah
December 25, 2025
in तालुका
0
कोरवलीत ग्रामसुरक्षा यंत्रणा सतर्क; हरवलेली म्हैस अवघ्या तासात सापडली
0
SHARES
0
VIEWS

कामती दि. 25 : कोरवली (ता. मोहोळ) येथे ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापरामुळे हरवलेली म्हैस अवघ्या एका तासात सापडल्याची घटना घडली.

भल्या पहाटे गावातील संजय कोरे यांची दावणीला बांधलेली म्हैस सुटून गवताच्या शोधात सुमारे एक किलोमीटर अंतरावर जाऊन थांबली. सकाळी उठल्यानंतर म्हैस जागेवर नसल्याचे लक्षात येताच कोरे यांनी शेजारील परिसर व लगतच्या शेतांमध्ये शोध घेतला. मात्र, सहा तास शोध घेऊनही म्हैस सापडली नाही. दरम्यान, सकाळी ११ वाजता गावचे पोलिस पाटील तानाजी राठोड यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे संपूर्ण गावात म्हैस हरवल्याची माहिती प्रसारित केली.

यानंतर गावकऱ्यांनी तत्काळ एकत्र येत शोधमोहीम सुरू केली. अखेर अवघ्या एका तासात कोरे यांच्या घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर हरवलेली म्हैस सापडली. या घटनेमुळे ग्रामसुरक्षा यंत्रणेची उपयुक्तता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Tags: buffalogram suraksh yantranakamthikoravalilokpravahlokpravahmedialokpravahnewsmoholsolapur

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025