• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

मतदानसह मतमोजणी पक्ष व अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने यशस्वी पार पाडा : डॉ. सचिन ओम्बासे

Lok Pravah by Lok Pravah
December 23, 2025
in Top News, जिल्हा, तालुका, माझ सोलापूर, राजकारण, शहर
0
मतदानसह मतमोजणी पक्ष व अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने यशस्वी पार पाडा : डॉ. सचिन ओम्बासे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. २३ : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अंतर्गत 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आज दि. 22 डिसेंबर 2025 रोजी मतदान केंद्रे व मतमोजणी केंद्रांवरील सुविधांसह निवडणूक प्रक्रियेच्या विविध टप्प्यांबाबत दुसरी समन्वय बैठक घेण्यात आली. ही बैठक महापालिकेचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी परस्पर समन्वय साधून निवडणूक प्रक्रिया शांततामय व सुरळीत पार पाडावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

या बैठकीत मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, मतदारांसाठी सोयी, सुरक्षा व्यवस्था तसेच मतमोजणी केंद्रांवरील नियोजन यावर चर्चा करण्यात आली. यासोबतच नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया, अर्जांची छाननी, निवडणूक जाहिरातींसाठीचे नियम, तसेच कॉर्नर सभा व प्रचार कार्यक्रम राबविताना घ्यावयाची परवानगी व आचारसंहितेचे पालन याबाबत उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी स्पष्ट केले की, अर्ज भरणे व अर्ज छाननी ही प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक पद्धतीने पार पडेल. कोणतीही अपूर्ण माहिती किंवा नियमबाह्य बाब आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच जाहिराती व कॉर्नर सभा घेण्यासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी आवश्यक असून, निर्धारित वेळ, ठिकाण व ध्वनीमर्यादांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील.

राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी परस्पर समन्वय साधून निवडणूक प्रक्रिया शांततामय व सुरळीत पार पाडावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले. कोणत्याही प्रकारचा नियमभंग होणार याची दक्षता घ्यावी , असेही त्यांनी स्पष्ट केले.बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली असून, निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याची तयारी सर्व राजकीय पक्षांनी दर्शविली.यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,उपायुक्त आशिष लोकरे, मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर, उपजिल्हाधिकारी, रो.ह.यो. अंजली मरोड,उपजिल्हाधिकारी, भूसंपादन अभिषेक देशमुख,उपविभागीय अधिकारी सोलापूर सदाशिव पडदुणे, उपविभागीय अधिकारी भैरप्पा रामू माळी,उपविभागीय अधिकारी, विजया पांगारकर,उपविभागीय अधिकारी सचिन इथापे,उपविभागीय अधिकारी, जयश्री आव्हाड,सह. आयुक्त गिरीष पंडित यांच्या सह राजकीय पक्षचे प्रतिनिधी उपस्थिती होते.

Tags: bjpcongresscongrssdr sachin ombaselokpravahlokpravahmedialokpravahnewsmeetncppolitical partiessolapursolapur muincipal corporationvoters

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025