• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

संवेदनशील प्रशासनाचा जिवंत अनुभव : करमाळा येथे माणुसकी जिंकली

Lok Pravah by Lok Pravah
December 22, 2025
in जिल्हा, तालुका, शहर
0
संवेदनशील प्रशासनाचा जिवंत अनुभव :  करमाळा येथे माणुसकी जिंकली
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 22 : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत सालसे ( ता. करमाळा) येथे झालेल्या गाव भेट व ग्रामपंचायत तपासणीदरम्यान एक अत्यंत भावनिक व प्रेरणादायी क्षण अनुभवास आला.

गावातील पात्र दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत स्वनिधीतून ५% दिव्यांग कल्याण निधीमधून धनादेशांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाची खरी ओळख ठरली ती कुलदीप जंगम (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर) यांच्या संवेदनशील व माणुसकीपूर्ण कृतीमुळे.

CEO साहेब थेट दिव्यांग बांधवांसोबत जमिनीवर बसले: कोणताही औपचारिकतेचा आव न आणता, आपुलकीने आणि सन्मानाने धनादेश त्यांच्या हाती दिले.तो क्षण केवळ धनादेश देण्याचा नव्हता—तो विश्वास देण्याचा, आत्मसन्मान जागवण्याचा आणि प्रशासन माणसाच्या बाजूने उभे आहे याची जाणीव करून देण्याचा होता. धनादेश मिळताच दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे अश्रू आणि समाधानाचे भाव उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आणणारे होते.

लाभार्थ्यांनी भावना व्यक्त करत सांगितले,“जिल्हा प्रशासनाकडून मिळालेली ही मदत आम्ही आमच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी वापरणार आहोत. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये आम्हीही सक्रियपणे सहभागी होऊ.

”ग्रामपंचायत सालसे येथील हा प्रसंग आज प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि समाज यांच्यातील नात्याला नवी उंची देणारा ठरला. सत्ता नव्हे, संवेदना महत्त्वची -हेच या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

Tags: #ceozpsolapurceo kuldip jangumcheckDivyanglokpravahlokpravahmedialokpravahnewsMunicipal corporationsolapursolapur zillha parishadsolapur zp

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025