• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

‘जनसमर्थ पोर्टल’मुळे पीक कर्ज मिळणे आता झाले सुलभ : जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद

Lok Pravah by Lok Pravah
December 22, 2025
in जिल्हा, तालुका
0
‘जनसमर्थ पोर्टल’मुळे पीक कर्ज मिळणे आता झाले सुलभ : जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 22 : राष्ट्रीयकृत बँकाकडून पिक कर्जासाठी आता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनानुसार जनसमर्थ पोर्टलदवारे (https://www.jansamarth.in) आता शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली असून २ लाखाच्या मर्यादेपर्यंत पीक कर्जासाठी किसान क्रेडिट कार्डदवारे कर्ज मिळवता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :- * अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतकरी आयडी (Farmer ID) असणे बंधनकारक आहे. •आधारकार्ड. * आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर, * बैंकपासबुक व पॅनकार्ड (असल्यास) सोबत असावे.

“जनसमर्थ” पोर्टलच्या सुविधामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणेकरिता आता बँकेत जाण्याची आवश्यकता नसून विनाकारण शेतकऱ्यांना कर्ज नाकारले जाणार नाही व कमीत कमी कालावधीत कर्ज मिळण्यास मदत होईल, या ऑनलाईन प्रकियेकरिता कोणतेही शासकीय शुल्क आकारले जाणार नाही. याकरिता जिल्हा व तालुका प्रशासनाकडून मोहिम राबविण्यात येईल. तसेच याबाबतचे वेळापत्रक तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा अग्रणी बँक तालुका प्रतिनिधी यांच्या समन्वयाने तयार करण्यात येईल.

सदर अर्ज प्रकियेत सेतु केंद्र, महा ई-सेवा, ग्राहक सेवा केंद्र यांचाही सहभाग घेण्यात येईल.तरी जास्तीत जास्त पात्र व गरजू शेतकऱ्यांनी जनसमर्थ पोर्टलवर पीक कर्ज मागणी अर्ज करुन किसान क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध करुन घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (भाप्रसे) यांनी केले आहे.

Tags: #collectorsolapurcollectorCROP loandistrict collectorfarmersjansamarth portalkumar ashirwadlokpravahlokpravahmedialokpravahnewsMunicipal corporationsolapursolapur zp

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025