• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत व्यक्तिशः लक्ष घालणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

Lok Pravah by Lok Pravah
December 22, 2025
in Top News, जिल्हा, तालुका, माझ सोलापूर, राज्य, शहर
0
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत व्यक्तिशः लक्ष घालणार :  उपमुख्यमंत्री अजित पवार
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि. 22 : सोलापूर महानगपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आपण व्यक्तिशःलक्ष घालणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

सोलापुर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत महानगरपालिका निवडणुकीत कोणतीही कसर न ठेवता जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. शिवाय आपण सोलापुरात व्यक्तिशः लक्ष घालणार असल्याचे बैठकीत सांगितले.

राज्यात नगरपरिषदेच्या निवडणुकीत आपल्याला घवघवीत यश मिळाले असल्याने आत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतसुद्धा मोठे यश मिळण्यासाठी जोमाने कमला लागण्याच्या सूचना केल्या.

सोलापुरात राष्ट्रवादीकडे १०२ जागेसाठी तब्ब्ल ४५० इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले असल्याचा अहवाल शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी सोलापूरचे सहसंपर्क प्रमुख अण्णा बनसोडे यांच्या साक्षीने अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला. इतक्या संख्येने अर्ज आल्याबद्धल सोलापूर राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत सर्वांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या.

संपर्कप्रमुख दत्तात्रय भरणे व सहसंपर्क प्रमुख अण्णा बनसोडे यांचे सोलापुरच्या घडामोडींवर जातीने लक्ष असणार आहे, असेही तेम्हणाले.

दरम्यान सोलापूर महानगरपालिकेच्या एमआयएमच्या नगरसेविका पूनम बनसोडे यांचे पती अजित बनसोडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्र्वादीत प्रवेश केला . त्यांनी अजित बनसोडे यांच्या गळ्यात राष्ट्रवादीचे उपरणे घालून अजित आपण अजितच आहेत , अशा शब्दात त्यांना महानगपालिकेसाठी शुभेच्छा दिल्या. पत्नी एमआयएमच्या नगरसेविका होत्या,त्याच प्रभागातून आता स्वत राष्ट्रवादीच्या माध्यमातून निवडणूक लढविणार असल्याचे अजित बनसोडे यांनी सांगितले. यावेळी सोलापूरचे सहसंपर्क प्रमुख अण्णा बनसोडे ,शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार,कार्याध्यक्ष जुबेर बागवान,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले उपस्थित होते.

Tags: ajit pawardeputy cmElectionlokpravahlokpravahmedialokpravahnewsMunicipal corporationncpncp appoliticssolapur

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025