• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Sunday, March 29, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ : मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध

Lok Pravah by Lok Pravah
December 21, 2025
in Top News, जिल्हा, तालुका, माझ सोलापूर, शहर
0
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ : मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 21 : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करीता निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सदर मतदान केंद्रांची यादी नागरिकांच्या माहितीसाठी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर http://www.solapurcorporation.org उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच, ही यादी सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांमध्ये नागरिकांना पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मतदारांनी आपल्या प्रभागातील मतदान केंद्राचे ठिकाणाची पूर्वकल्पना याकरिता महानगरपालिकेच्या वेबसाईटवर सदरची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ यशस्वी, शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने पार पाडण्यासाठी सर्व मतदारांनी प्रशासनास सहकार्य करावे, तसेच आपल्या मतदानाच्या हक्काचा अवश्य उपयोग करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Tags: dr sachin ombaseElectionlokpravahlokpravahmedialokpravahnewsMunicipal corporationPollingBoothpublishsolapur

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025