• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

निवडणुकीच्या रणधुमाळीत पुण्यात ‘वंचित’ची पाटी जोरात; इतर उमेदवारांची ‘नो एन्ट्री’

Lok Pravah by Lok Pravah
December 20, 2025
in Top News, राजकारण, राज्य
0
निवडणुकीच्या रणधुमाळीत पुण्यात ‘वंचित’ची पाटी जोरात; इतर उमेदवारांची ‘नो एन्ट्री’
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि.20 : पुण्यातील एका सजग मतदाराने आपल्या घराबाहेर लावलेल्या एका ‘पुणेरी पाटी’ने सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना नो एन्ट्री केली आहे. निवडणुकीच्या काळात अनेकदा मतदारांना विविध आश्वासने दिली जातात किंवा वैयक्तिक भेटीगाठी घेतल्या जातात. मात्र, या घरातील मतदारांनी आपण वंचित बहुजन आघाडीचे कट्टर समर्थक असल्याचे जाहीर करून, इतर कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला घराचा उंबरठा ओलांडू न देण्याचे संकेत दिले आहेत. “उमेदवारांनी आपला वेळ आणि कागद वाया घालवू नये,” असा स्पष्ट इशाराच या पाटीद्वारे देण्यात आला आहे.

नेमका मजकूर काय? पुण्यातील एका घरावर लावलेली ही पाटी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “या घरातील सर्व मतदार हे आद. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे असून, उमेदवारांनी विनवणी करून आपला बहुमूल्य वेळ आणि पत्रके वाटून आपला खर्च वाया घालवू नये.

पुणेरी शैलीत ‘राजकीय भूमिका’ पुणेरी पाट्या या सहसा दुपारची झोप, पार्किंग किंवा कचरा टाकण्यावरून असतात. मात्र, यावेळी मतदाराने आपली राजकीय विचारधारा जाहीर करण्यासाठी या माध्यमाचा वापर केला आहे. “आम्ही आमचे मत निश्चित केले आहे, त्यामुळे उगाच विनवणी करून वेळ वाया घालवू नका,” असा संदेश दिला आहे.

Tags: ElectionlokpravahlokpravahmedialokpravahnewsMunicipal corporationPosterpunesolapursupportersuniqueVanchitBahujanAghadiwritings plate

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025