सोलापूर दि. 20 : सोलापूर महापालिका निवडणुकी अगोदर भाजपने शहरात ‘ ऑपरेशन लोटस’ सुरू केल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये आहे. दिलीप माने यांच्या नंतर आता कॉंग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, भाजप शहर अध्यक्ष रोहिणी तडवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
