• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

नांदेडममध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना कोंडले; कोपरगावमध्येही मतदान केंद्रावर गोंधळ

Lok Pravah by Lok Pravah
December 20, 2025
in Top News, जिल्हा, राज्य
0
नांदेडममध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना कोंडले; कोपरगावमध्येही मतदान केंद्रावर गोंधळ
0
SHARES
0
VIEWS

नांदेड दि. 20 : राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण 143 सदस्यपदांसाठी आज (20 डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. याचदरम्यान, नांदेडमधील धर्माबाद येथील एक घटना समोर आलेली आहे. नांदेडच्या धर्माबादमध्ये (Dharmabad) भाजपा कार्यकर्त्यांनी मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप मतदारांकडूनच करण्यात येत आहे.

आज धर्माबाद पालिकेसाठी मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया सुरू असताना शहरातील इराणी मंगल कार्यालय येथे मतदारांना बोलवून मतदान करू नका, असे भाजपाने सांगितल्याचा आरोप होतोय. घटनास्थळी तत्काळ पोलीस दाखल झाले. पण तिथे कोणताही वादविवाद होताना दिसून आला नाही. जे मतदान भाजपाला होणार नाही अशा मतदारांना प्रलोभन दाखवून मतदान करू नका अशी विनंती भाजपा करत होते अशी चर्चा सध्या सुरु आहे.

अहिल्यानगरमधील कोपरगाव येथील मतदान केंद्रावर देखील गोंधळ झाल्याचं समोर आले आहे. यावेळी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली असून मतदारांवर उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा आरोप दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. आरोप करत असताना उपस्थित असणाऱ्या पोलिसांसमोरच दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना मतदान केंद्रापासून दूर नेले. यानंतर मतदार प्रतिनिधी आणि पोलिसांध्येही शाब्दिक चकमक झाल्याचं समोर आले. या सगळ्या प्रकारामुळे कोपरगावमधील एस. जी. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर काहीकाळ तणावाचे वातावरण होते.

Tags: bjpdemocracyDharmabadElectionCommissionElectionNewsKopargaonLawAndOrderLocalBodyElectionsMaharashtraNewsMaharashtraPoliticsMunicipalElectionsNandedncpPoliticalTensionPollingBoothPollingDayVoterRightsVotingDay

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025