• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

SMC Election : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतही इच्छुकांची भाऊगर्दी

Lok Pravah by Lok Pravah
December 17, 2025
in तालुका, माझ सोलापूर, शहर
0
SMC Election : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतही इच्छुकांची भाऊगर्दी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सोलापूर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असुन सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे इच्छुकांची अर्ज घेण्यासाठी भाऊगर्दी झाल्याचे दिसत आहे.राज्याच्या राजकारणात राज ठाकरे व उध्दव ठाकरे एकत्र आल्याने मनसे व शिवसेनेत उत्साहाचे वातावरण असुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे इच्छुकांचा ओढा जास्त असल्याचे दिसत आहे.

मनसेप्रमुख राजसाहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी तसेच सोलापुर शहराच्या सर्वांगीण विकास साधण्याकरीता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही संपुर्ण ताकदीने महापालिकेची निवडणुक लढविणार असुन आत्तापर्यंत वीस इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेले असुन वीस डिसेंबर या विहित कालावधीमध्ये अर्ज भरुन द्यावी अशी माहिती जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर प्रसिध्दीमाध्यमांसमोर दिली.

मनसेचे शहरप्रमुख जैनुद्दीन शेख यांच्या पत्नी नौशाद जैनुद्दीन शेख यांनी प्रभाग क्रमांक सहासाठी तर विनायक माढेकर यांनी प्रभाग क्रमांक सोळासाठी आज सोन्या मारुती चौकातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संपर्क कार्यालयात उमेदवारी अर्ज घेतला. यावेळी शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख व प्रभाग क्रमांक तेवीसमधुन शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळी,सुभाष माने,जितेंद्र टेंभुर्णीकर यांनी प्रभाग क्रमांक सातमधुन उमेदवारी अर्ज घेतला.

प्रभागाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे उमेदवारी मागितली असुन सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वात सोलापुरच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचे मत सर्व अर्ज घेतलेल्या मनसे सैनिकांनी सांगितले.

यावेळी लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे,शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, मनविसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, मनविसे जिल्हाध्यक्ष श्री अभिषेक रंपुरे, वाहतूक सेना शहर अध्यक्ष जितेंद्र टेंभुर्णीकर, सुभाष माने व अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Tags: ElectionlokpravahlokpravahmediamnsMunicipal corporationsolapur

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025