मुंबई दि. 15 : राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोलापूर महापालिके सह राज्यातील 29 महापालिकेची निवडणूक जाहीर केली. 15 जानेवारी 2025 रोजी मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
राज्यातील २९ महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम उमेदवारी अर्ज भरणे ——२३ डिसेंबर. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस —३० डिसेंबर उमेदवारी अर्जाची छाननी —-३१ डिसेंबर. अर्ज मागे घेण्याचे मुदत —–२ जानेवारी. चिन्ह वाटप ——३ जानेवारी मतदान –१५ जानेवारी. मतमोजणी —–१६ जानेवारी
