• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सर्वसामान्यांसाठी आरोग्यसेवा सुलभ करणे ही काळाची गरज : आमदार सुभाष देशमुख

Lok Pravah by Lok Pravah
December 13, 2025
in Top News, माझ सोलापूर, शहर
0
सर्वसामान्यांसाठी आरोग्यसेवा सुलभ करणे ही काळाची गरज : आमदार सुभाष देशमुख
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 13 : जुळे सोलापूर परिसरातील मोठा आधार ठरणाऱ्या मोफत ‘लोकमंगल संजीवनी मेडिकलचा भव्य शुभारंभ आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

“सर्वसामान्यांसाठी आरोग्यसेवा सहज उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. समाजाच्या हितासाठी लोकमंगल परिवाराकडून उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे,” असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

टाकळीकर मंगल कार्यालयाजवळ सुरू झालेल्या या मोफत मेडिकलच्या उद्घाटनप्रसंगी आरोग्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये वस्तू सेवाकर व सीमा शुल्क विभागाचे अधीक्षक महेश देशमुख, डॉ. वैशंपायन स्मृती शा.वै.म.चे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, डॉ. शशिकला जगताप, श्री. छ. शिवाजी सर्वोपचार रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकारी डॉ. अग्रजा वारेकर-चिटणीस, प्रवचनकार डॉ . जयंत करंदीकर, तसेच लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांचा समावेश होता.

लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यावेळी या उपक्रमास सहकार्य केल्याबद्दल टाकळीकर दांपत्यांचा आमदार सुभाष देशमुख यांनी सत्कार केला.

या कार्यक्रमाच्या शेवटी अनेक दानशूर व्यक्तींनी या उपक्रमास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या उपक्रमाद्वारे गरजू व सामान्य नागरिकांना औषधे आणि प्राथमिक वैद्यकीय सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध होणार आहेत. लोकमंगल परिवाराने आरोग्य सेवेच्या क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जोपासत केलेल्या या पुढाकाराचे मान्यवरांनी कौतुक केले. कार्यक्रमास लोकमंगलचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोफत मेडिकल सुरू झाल्याने नागरिकांना आता वैद्यकीय मदतीचा एक विश्वासार्ह व मोफत पर्याय उपलब्ध झाला आहे.

Tags: jule solapurlokmangal foundationlokpravahlokpravahmedialokpravahnewsMla subhash deshmukhsolapur

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025