• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Monday, March 30, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

उड्डाणपूल ते पाणीप्रश्‍नः दोन्ही ‘देशमुखांची’ मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा

Lok Pravah by Lok Pravah
December 10, 2025
in Top News, माझ सोलापूर, राज्य, शहर
0
उड्डाणपूल ते पाणीप्रश्‍नः दोन्ही ‘देशमुखांची’  मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा
0
SHARES
0
VIEWS

नागपूर दि. 10 : हिवाळी अधिवेशनात सध्या सोलापूरच्या प्रश्नांना वेग देण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांची संयुक्त धडपड पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोलापुरातील प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक बैठकीत एकत्र दिसणारी ही देशमुखांची जोडी आता नागपूर अधिवेशनातही सक्रिय असून, सोलापूरच्या प्रलंबित कामांना गती देण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू ठेवला आहे.

गेल्या काही महिन्यापासून आमदार विजय देशमुख आणि सुभाष देशमुख या दोघांची जवळीकता वाढली आहे. सुभाष देशमुख यांनी आमच्या दोघात विकासाची स्पर्धा आहे, आम्ही दोघांनी गेल्या 10 वर्षात सर्वाधिक निधी सोलापूरसाठी आणल्याचे सांगितले होते. आता या दोघांची एकजूट नागपूर येथील अधिवेशनातही दिसत आहे. अधिवेशनादरम्यान आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष भेट घेऊन सोलापूर शहरातील महत्त्वाच्या कामांचा तपशीलवार आढावा सादर केला.

शहरात होणारे दोन्ही उड्डाणपूल प्रकल्प, यासह पाणी पुरवठ्याच्या प्रश्‍नावर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उड्डापुलाचे प्रकल्प मार्गी लागतील तसेच पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक तेवढा निधी पुरवला जाईल, असे आश्‍वासन दिले.

याशिवाय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बांधकाममंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचीही भेट घेऊन सोलापूर जिल्ह्याशी निगडित विविध प्रशासनिक, पायाभूत व विकास कामांवरही या दोन्ही आमदारांनी पाठपुरावा केला. यावेळी त्यांच्यासमवेत माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे उपस्थित होते. चर्चा

Tags: assemblycm devendra fadanvislokpravahlokpravahmedialokpravahnewsmaharashtraMla subhash deshmukhmla vijaykumar deshmukhsolapurwinter session

Recent Posts

  • राज्यस्तरीय शालेय ‘तेंग सू डो’ क्रीडा स्पर्धेत उमरग्याचा डंका; २३ पदकांसह कोरले नाव
  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025