• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

महापालिका आयुक्तांनी ५४ मीटर रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष केली पाहणी

Lok Pravah by Lok Pravah
December 9, 2025
in Top News, माझ सोलापूर, शहर
0
महापालिका आयुक्तांनी ५४ मीटर रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष केली पाहणी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 9 : शहरातील वाहतूक व्यवस्थेचा भार कमी करण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत. महापालिका आयुक्तांनी शहरातील विविध ठिकाणांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक ते दमाणी नगरदरम्यान असलेला १०३ वर्षे जुना ब्रिज पाडण्यात येणार आहे. ब्रिज पाडण्यापूर्वी नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध व्हावा यासाठी आवंतीनगर परिसरामध्ये ५४ मीटर रुंदीचा नवीन रस्ता तयार करण्यात येत आहे. महापालिका आयुक्तांनी आज या ५४ मीटर रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

रस्त्याची सध्याची स्थिती, कामाचा वेग, मुरूम व डांबरीकरणाची प्रगती याबाबत माहिती घेत ब्रिज पाडण्यापूर्वीच हा रस्ता वाहतुकीसाठी सुरु करण्याचे स्पष्ट निर्देश कंत्राटदारास दिले. कामात कोणतीही विलंबता होऊ नये, गुणवत्ता आणि सुरक्षा निकष पाळून कामे तातडीने पूर्ण करावीत, असे आदेशही आयुक्तांनी दिले.

याच अनुषंगाने, पर्यायी मार्ग म्हणून निश्चित करण्यात आलेल्या डोंनगाव रोडची देखील आयुक्तांनी पाहणी केली. काही ठिकाणी रस्त्याच काम सुरु असून ते लवकर पूर्ण करण्याचे सूचना दिल्या तसेच आवश्यक त्या ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती आवश्यक असल्याचे निदर्शनास आले असून, रस्ता वाहतुकीस सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले.

तसेच पर्यय मार्गांवरील लाईटचे फोल शिप्ट करणे आणि अतिक्रमण काढण्यासंदर्भात सूचना दिल्या.यानंतर आयुक्तांनी विष्णू चाळ येथील सार्वजनिक शौचालयाची पाहणी केली. स्वच्छता, व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि वापरातील सुविधा या संदर्भात काही सुधारणा आवश्यक असल्याचे दिसून आले. त्यावर तत्काळ आवश्यक ती पावले उचलण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

दहीठणा गाव येथील जुने शौचालय काम पूर्ण झाले असून त्या सार्वजनिक शौचालयाची प्रत्यक्ष पाहण्यात आले. कामाची गुणवत्ता, स्वच्छता व्यवस्था आणि नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या सुविधांची माहिती घेऊन शौचालयाचे काम समाधानकारक असल्याचे निरीक्षण करण्यात आले.

या पाहणी दौऱ्यात नगर अभियंता सारिका आकूलवार, नियंत्रण अधिकारी तपन डंके, अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, प्रकाश सावंत, विभागीय अधिकारी सरकाझी, सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार,सह. अभियंता प्रकाश दिवाणजी, सागर करोसेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: bridgebritishdr sachin ombaseFifty four meter roadlokpravahlokpravahmedialokpravahnewsMunicipal corporationsolapur

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025