• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सोलापूर विद्यापीठाकडून पूरग्रस्तांना मदत; पाच लाखांचा धनादेश सुपूर्द

Lok Pravah by Lok Pravah
December 8, 2025
in Top News, राज्य, शहर
0
सोलापूर विद्यापीठाकडून पूरग्रस्तांना मदत; पाच लाखांचा धनादेश सुपूर्द
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि.8 : सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान लक्षात घेता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने मानवतावादी पुढाकार घेत पाच लाख रुपयांचा मदतनिधी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना हा धनादेश प्रदान केला.

विद्यापीठाच्या विद्यार्थी, अध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच संलग्नित महाविद्यालयांच्या सहभागातून हा निधी जमा करण्यात आला. अतिवृष्टीने हवालदिल झालेल्या शेतकरी बांधवांच्या पुनर्वसनासाठी आणि मदतीसाठी हा निधी उपयुक्त ठरणार असल्याचे कुलगुरू डॉ. महानवर यांनी सांगितले.

धनादेश सुपूर्दगी प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, पद्मजादेवी मोहिते-पाटील, प्रा. देवानंद चिलवंत, प्रा. सचिन गायकवाड, एम. डी. कमळे, डॉ. सुशील शिंदे, डॉ. प्रशांत पवार, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या मदतनिधीसाठी विद्यापीठ आणि सहभागी सर्वांचे आभार मानले. समाजहिताच्या कार्यात शिक्षण संस्थांनी पुढाकार घेणे ही समाजाबद्दलची जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागात शेती, घरांची मालमत्ता व पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून विविध संस्था, संघटना आणि नागरिकांकडून मदतकार्य सुरू आहे. अशा स्थितीत सोलापूर विद्यापीठाने दिलेली ही मदत पुनर्वसन प्रक्रियेतील एक महत्त्वाचा हातभार ठरणार आहे.

Tags: collectorflood victimslokpravahlokpravahmedialokpravahnewspah solapur universitysolapursolapur university

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025