• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Sunday, March 29, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

महामानवला अभिवादन : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सोलापूरकरांची आदरांजली

Lok Pravah by Lok Pravah
December 6, 2025
in Top News, माझ सोलापूर, शहर
0
महामानवला अभिवादन : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सोलापूरकरांची आदरांजली
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 6 : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पूर्णाकृती पुतळ्यास भीम सैनिकांनी अभिवादन केले.

भारतीय बौद्ध महासभा सोलापूर शहर जिल्हा शाखेच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हाअध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे, समता सैनिक दलाचे मेजर गौतम जगझाप, धम्मरक्षित कांबळे, शारदा गजभिये, निर्मला कांबळे उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भीम सैनिक यांनी पुस्तके व ग्रंथ खरेदी करण्यासाठी प्राधान्य दिले.

यावेळी विविध सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.

बसपचे बबलू गायकवाड, देवा उघडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सोलापूर येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यास आमदार विजय देशमुख यांनी पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. समता, न्याय, बंधुता आणि मानवतेचा मार्ग दाखवणाऱ्या बाबासाहेबांच्या विचारांना पुनश्च स्मरून त्यांच्या कार्याचा वारसा जपण्याचा संकल्प या वेळी दृढ झाला.

याप्रसंगी आमदार सुभाष बापू देशमुख, सोलापूर शहर निवडणूक प्रभारी रघुनाथजी कुलकर्णी, शहर अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर, नगरसेविका वंदनाताई गायकवाड,मा नगरसेवक अरुण भालेराव अजित गायकवाड, अजित गादेकर तसेच भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025