सोलापूर दि. 6 : सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर मध्ये भाजपचे विनायक कोंड्याल यांची निवड झाली. ही निवड बिनविरोध असून एमआयएम आणि शिवसेनेने अंतिम क्षणी माघार घेतली.
सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपाचे एकूण 87 नगरसेवक निवडून आले आहे. त्यामुळे भाजपचा महापौर्णिमा होणारे निश्चितच होते फक्त औपचारिकता बाकी होते
