• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

पारंपरिक वाद्यांतूनच यंदाची शिवजयंती मिरवणूक : जयवंत सलगर उत्सव अध्यक्ष, कार्याध्यक्षपदी उत्तरा बरडे, कृष्णा सुरवसे

Lok Pravah by Lok Pravah
February 2, 2026
in Top News, माझ सोलापूर
0
पारंपरिक वाद्यांतूनच यंदाची शिवजयंती मिरवणूक : जयवंत सलगर उत्सव अध्यक्ष, कार्याध्यक्षपदी उत्तरा बरडे, कृष्णा सुरवसे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 2 : मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळाची महत्त्वपूर्ण बैठक रविवार, दिनांक १ फेब्रुवारी डाळिंब आड येथील शिवजयंती मंडळाच्या मैदानात उत्साहात पार पडली. मावळते अध्यक्ष सुशिल बंदपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सन २०२५–२६ साठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यंदाच्या शिवजयंती उत्सव अध्यक्षपदी जयवंत सलगर यांची तर कार्याध्यक्षपदी उत्तरा बरडे – बचुटे (महिला कार्याध्यक्ष) व कृष्णा सुरवसे यांची निवड करण्यात आली.

महिला कार्याध्यक्ष म्हणून उत्तरा बरडे यांची निवड ही शिवजयंती उत्सवाच्या कार्यकारिणीत महिलांचा वाढता सहभाग दर्शवणारी ठरली आहे.बैठकीत यंदाच्या शिवजयंती मिरवणुकीसंदर्भात महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाला फाटा देत ढोल-ताशे, लेझीम, रणशिंग, तुतारी यांसारख्या पारंपरिक वाद्यांतूनच मिरवणूक काढण्याचा निर्धार एकमताने करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, संस्कृती व संस्कार नव्या पिढीपर्यंत सुसंस्कृत पद्धतीने पोहोचवण्याचा उद्देश या निर्णयामागे असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. उपस्थित सर्व शिवजयंती मंडळे व शिवप्रेमींनी या निर्णयाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला.यावेळी महामंडळात उल्लेखनीय काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा तसेच नगरसेवक म्हणून निवड झालेल्यांचा विशेष गौरव करण्यात आला.🟠 नूतन पदाधिकारी पुढीलप्रमाणे :अध्यक्ष – जयवंत सलगरकार्याध्यक्ष – उत्तरा बरडे–बचुटे (महिला), कृष्णा सुरवसेउपाध्यक्ष – चारुशीला जगदाळे, संजीवनी मुळे, अनिरुद्ध पाटील, नामदेव पवार, रमेश जाधव, किरण भंडारीसेक्रेटरी – पुरुषोत्तम भोगडेसहसेक्रेटरी – अंबादास सपकाळखजिनदार – संदीप काशीदसहखजिनदार – सुजित चौगुलेमिरवणूक प्रमुख – विजय पुकाळेप्रसिद्धीप्रमुख – दीपक शेळके, कृष्णकांत चव्हाणकुस्ती प्रमुख – विठ्ठल कलाकते, बापू जाधवकार्यालय प्रमुख – तुषार गायकवाड, कृष्णा भुरळे, देविदास घुले, सोमनाथ बनसोडे

Tags: #lokpravah

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025