सोलापूर : महापौर पदासाठी विनायक कोंड्याल यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. बाकीचे सर्व नावे मागे पडल्याचे दिसून येत आहे. ज्ञानेश्वरी देवकर होणार नवे उपमहापौर होणार आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे आणि सोलापूर मध्ये चे आमदार देवेंद्र फोटे यांनी या महापूर निवडीमध्ये बाजी मारल्याचे दिसून येत आहे.

नूतन महापौर, उपमहापौर यांना शहर अध्यक्ष यांनी शुभेच्छा दिल्या.



नूतन महापौर यांचा परिचय

