• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Monday, March 30, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

क्रेडाई सोलापूर प्रॉपर्टी एक्स्पो २०२५-२६ : शुक्रवारी उद्घाटन

Lok Pravah by Lok Pravah
January 27, 2026
in Top News, शहर
0
क्रेडाई सोलापूर   प्रॉपर्टी एक्स्पो २०२५-२६ : शुक्रवारी उद्घाटन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 27 : क्रेडाई सोलापूर तर्फे प्लॉट,फ्लॅटस्, रो हाऊझेस् , बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स , वित्तीय संस्था इत्यादीचे प्रॉपर्टी expo प्रदर्शन यंदा दि. ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान नॉर्थ कोट हायस्कुल ग्राऊंड येथे आयोजीत करण्यात आले असल्याची माहिती क्रेडाई सोलापूरचे अध्यक्ष अभिनव साळुंखे यांनी पत्रकार परीषदेत दिली. याचे उद्घाटन शुक्रवार ३० जानेवारी रोजी माजी सनदी अधिकारी व मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांच्या हस्ते व सोलापूर जनता बँकेचे चेअरमन सुनील पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

ह्याप्रसंगी क्रेडाई नॅशनलचे सदस्य सुनिल फुरडे, क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शशिकांत जिद्दीमनी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सोमवार दि. २ फेब्रुवारी पर्यंत दररोज स. १० ते रात्रौ ८ दरम्यान सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले असणार आहे. क्रेडाई सोलापूर आयोजीत या प्रदर्शनाचे सोलापूर जनता सह बँक हे मुख्य प्रायोजक असून माऊली लँडमार्क व जेजेआरव्ही समर्थ प्रसाद हे सह प्रायोजक आहेत .

यंदाच्या प्रदर्शनात सुमारे 65 स्टॉल्स् असून सोलापूरातील क्रेडाई सभासदांचे विविध प्लॉटस्,फ्लॅटस्, बंगलोज्, रो-हाऊसेस, कमर्शिअल कॉम्प्लेक्स् तसेच अनेक बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स , वित्तीय संस्था भाग घेत असून प्रदर्शनाच्या ठिकाणीच गृहकर्जाची माहिती ही मिळणार असल्याची माहिती या प्रदर्शनाचे समन्वयक आनंद पाटील यांनी दिली.

सोलापूरकरांनी या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. या प्रदर्शनात रविवार दि. १ फेब्रुवारी रोजी क्रेडाई वुमन्स विंग व युथ विंग च्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली. क्रेडाई ही सर्व कायदे पाळून ग्राहकांना वेळेत घर देणे व स्वत: वर व्यवसाईक बंधने पाळून कार्य करणारी बांधकाम व्यावसायिकांची राष्ट्रीय संघटना असून क्रेडाई सभासदांकडून याचे काटेकोरपणे पालन केले जाते.

ग्राहकांच्या अडी अडचणीही सोडविल्या जातात. क्रेडाई सोलापूर द्वारे रक्तदान शिबीर , कामगारांसाठी विविध शिबिरांसह वृक्षारोपण, सदस्यांसाठी माहितीपूर्ण चर्चासत्राचे आयोजन केले जातात अशी माहिती दिली.

वुमन्स विंग व युथ विंग – क्रेडाई सोलापूर शाखेद्वारे क्रेडाई सोलापूर वुमन्स विंग व युथ विंगची स्थापना करण्यात आली असून बांधकाम व्यवसायात महिलांचा व युवकांचा सहभाग, प्रशिक्षण , शैक्षणिक दौरा , सक्षमीकरण आदी कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. पत्रकार परीषदेस प्रदर्शनाचे सह समनव्यक दक्ष पटेल, क्रेडाई सोलापूरचे उपाध्यक्ष संतोष सुरवसे , सचिव राजीव दीपाली , सह सचिव उमेश लोलगे , माजी अध्यक्ष सर्वश्री किशोर चंडक. अविनाश बच्चूवार, प्रदीप पिंपरकर , समीर गांधी, अभय सुराणा , गुरुराज यल्लाटी यांच्यासह कार्यकारी मंडळाचे सिध्देश्वर जोकारे , जनता बँकेचे सीईओ विनय दुनाखे, डेप्युटी जनरल मॅनेजर मकरंद जोशी उपस्थित होते.

Tags: #credai#expo#Friday#lokpravah#lokpravahmedia#lokpravahnews#propert#property#solapur

Recent Posts

  • राज्यस्तरीय शालेय ‘तेंग सू डो’ क्रीडा स्पर्धेत उमरग्याचा डंका; २३ पदकांसह कोरले नाव
  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025