• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Wednesday, May 27, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

बौद्ध बांधवांनी शिक्षण व संघटना यांच्या माध्यमातून प्रगती साधावी : प्रकाश आंबेडकर

Lok Pravah by Lok Pravah
January 24, 2026
in Top News, राज्य
0
बौद्ध बांधवांनी शिक्षण व  संघटना यांच्या माध्यमातून प्रगती साधावी : प्रकाश आंबेडकर
0
SHARES
0
VIEWS

अकोला दि. 24 : बौद्ध बांधवांनी शिक्षण व संघटना यांच्या माध्यमातून प्रगती साधावी असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा हाता येथील धम्म परिषदेत केले.

भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा हाता यांच्या वतीने भव्य दोन दिवसीय महापरित्राण पाठ, महासंघदान व धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

या धम्म परिषदेस परिसरातील हजारो बौद्ध अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत कार्यक्रम यशस्वी केला.

या परिषदेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा बहुजनांचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित राहून समाजबांधवांना धम्म, सामाजिक ऐक्य आणि संविधानिक हक्कांविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी बौद्ध समाजाने शिक्षण, संघटन आणि संघर्षाच्या माध्यमातून प्रगती साधावी, असे आवाहन केले.

धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष पी. जे. वानखडे सर होते. तसेच भंते राजज्योतीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत व भिक्षू संघाच्या उपस्थितीत महापरित्राण पाठ पार पडले. संपूर्ण परिसर धम्ममय वातावरणाने भारावून गेला होता.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार डोंगरे, संस्कार विभाग सचिव विलास बावस्कर, कार्यालयीन सचिव सदाशिव मेश्राम तसेच बाळापूर तालुकाध्यक्ष राहुल इंगळे आणि संपूर्ण तालुका कार्यकारिणी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags: #akola#dhammaparishad#hatha#lokpravah#lokpravahmedia#lokpravahnews#PrakashAmbedkar

Recent Posts

  • जिल्हाधिकारी कार्यालयात ‘नो व्हेक्कल डे’; मंगळवारपासून प्रभावी अंमलबजावणी
  • महापालिका स्थापना दिनानिमित्त महापौरांची कर्मचाऱ्यांना खास भेट : महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ
  • सामाजिक समता सप्ताह : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
  • सामाजिक समता सप्ताह : सोलापूर येथे सात दिवस चालणार कार्यक्रम
  • सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुक एकच व्हावी : छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025