• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या नवनियुक्त नगरसेवकांचा जल्लोषात सत्कार

Lok Pravah by Lok Pravah
January 18, 2026
in Top News, राजकारण, राज्य
0
अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या नवनियुक्त नगरसेवकांचा जल्लोषात सत्कार
0
SHARES
0
VIEWS

अकोला दि. 18 : अकोला महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मिळवलेल्या घवघवीत यशानंतर, नवनियुक्त नगरसेवकांचा जिल्हा शाखेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. टावर चौक येथील पक्ष कार्यालयात आयोजित या सोहळ्यात नवनियुक्त लोकप्रतिनिधींनी शहराच्या विकासाचा आणि निष्ठेचा शब्द दिला.

अकोला महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीचे निलेश देव, पराग गवई, उज्वला प्रवीण पातोडे, शेख शमशू शेख साबीर आणि जयश्री महेंद्र बहादुरकर हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि नवनियुक्त नगरसेवकांचे अभिनंदन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. नैतिकउद्दीन खतीब होते, तर प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र पातोडे उपस्थित होते. तसेच याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे यांच्यासह पक्षातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नवनियुक्त नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.”

अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही. अकोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही दिवस-रात्र प्रयत्न करू.” अशा भावना नवनियुक्त नगरसेवकांनी व्यक्त केल्या.

या सोहळ्याला आम्रपाली खंडारे, धीरज इंगळे, मजहर खान, गजानन गवई, मनोहर बनसोड, सुनील मानकर, सुनील फाटकर, शोभा शेळके, गोरसिंग राठोड, पवन बुटे, किशोर जामनिक, मंगला शिरसाट, लक्ष्मी वानखडे, अर्चना डाबेराव, नितीन सपकाळ, शंकर इंगोले, रामा तायडे, पुरुषोत्तम वानखडे, निलेश वाहुरवाघ, विकास सदांशिव, सतीश चोपडे, संतोष कीर्तक, सुयोग आठवले, उमेश देवतडे, वासिफ खान, अन्सार, देवानंद अंभोरे, प्रदीप शिरसाट, गजानन दांडगे, उमाताई अंभोरे, हर्षल लोखंडे, आतिश शिरसाट आणि गोपाल ढोरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: #akola#AkolaNews#anjaliambedkar#LocalBodyElections#lokpravah#lokpravahmedia#lokpravahnews#MunicipalCorporation#NewCouncillors#PrakashAmbedkar#SujatAmbedkar#VanchitBahujanAghadi

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025