• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

शहरात आयुक्तांचा पाहणी दौरा; सुविधा सुधारण्यासाठी तत्काळ निर्देश

Lok Pravah by Lok Pravah
December 2, 2025
in Top News, कविता, तालुका, माझ सोलापूर, राज्य, लेख, शहर
0
शहरात आयुक्तांचा पाहणी दौरा;  सुविधा सुधारण्यासाठी तत्काळ निर्देश
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 2 : सोलापूर शहरातील स्वच्छता, सार्वजनिक सुविधा व पायाभूत सेवांची गुणवत्ता तपासण्यासाठी आज पाहणी दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्यात महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या समवेत सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, विभागीय अधिकारी, विजयकुमार लोखंडे, जावेद पानगल, राघवेंद्र गायधनकर, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान शहरातील विविध भागांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. काही महत्त्वाच्या अनियमितता व आवश्यक सुधारणा आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. याबाबत आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी तात्काळ कार्यवाहीचे निर्देश संबंधित विभागांना दिले.

बुद्ध नगर फॉरेस्ट एरिया –

ड्रेनेज समस्या व साफसफाई सार्वजनिक शौचालयाच्या ड्रेनेज लाईनबाबत उपलब्ध जोडण्यांची पुनर्तपासणी करून choke-up समस्या दूर करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच परिसरातील वाढलेली झुडपे तातडीने काढून स्वच्छता सुनिश्चित करण्यास सांगितले.

सार्वजनिक नळांचा फेर सर्व्हेक्षण

सर्व विभागीय कार्यालयांकडून घेतलेल्या सार्व. नळांच्या सर्व्हेमध्ये काही नळांचा समावेश नसल्याचे आढळल्याने पुन्हा एकदा सर्व्हेक्षण करून अचूक यादी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. निश्चित SOP नुसार अनधिकृत सार्व. नळ जोड बंद करणे व रहिवाशांना वैध सेपरेट नळजोड देण्याची प्रक्रिया गतीने राबविण्यास सांगितले.

सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती व नवीन बोअरची आवश्यकता रामवाडी, गुलाबनगर, मौलाली चौक, लोधी गल्ली परिसरातील शौचालयांची पाहणी करून काही ठिकाणी भूमिगत पाण्याच्या पातळीमुळे नवीन इलेक्ट्रिक बोअर घेण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. यासाठी सर्वेक्षण करून एकत्रित यादी पुढील 7 दिवसांत सादर करण्याचे सूचना दिल्यापडीक व वापरात नसलेली सार्वजनिक शौचालये – Salvage Value आधारित पाडकाम योजनामहापालिकेला कोणताही आर्थिक खर्च न येता, पाडकामातून मिळणाऱ्या स्क्रॅपचा मोबदला महसूल म्हणून मिळेल अशा Salvage Value आधारित पाडकाम योजनेसाठी प्रस्ताव तयार करण्याचे सूचना दिल्या.

लोधी गल्ली – नवीन सार्वजनिक शौचालयपाण्याच्या टाकीजवळील कंपाउंड वॉललगत पुरुषांसाठी नवीन सार्वजनिक शौचालय उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.अरुंद बोळीत कचरा व्यवस्थापन घंटा गाडी न पोहोचणाऱ्या अरुंद बोळ्यांमध्ये अतिरिक्त महिला कर्मचारी नेमून कचरा उचलण्याची कार्यवाही तत्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.या सर्व सूचनांनुसार संबंधित विभागांनी तात्काळ व प्रभावी कार्यवाही करून शहरातील स्वच्छता, सुविधा व सेवा सुधारणेचे निर्देश आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी दिले.

सोलापूर महानगरपालिका नागरिकांना उत्तम नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व शहर स्वच्छतेसाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.

Tags: drsachinombaselokpravahmedialokpravahnewssolapur

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025