• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Wednesday, May 27, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सोलापूरचे ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिर येथे अक्षता सोहळा उत्साहात

Lok Pravah by Lok Pravah
January 13, 2026
in Top News, शहर
0
सोलापूरचे ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिर येथे अक्षता सोहळा उत्साहात
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 13 : शिवयोगी श्री सिध्दरामेश्वराच्या आशीवार्दाने पुण्य पावन झालेल्या सोलापूर शहर श्री सिध्देश्वर मंदीर येथील संमती कट्टा येथे अक्षता सोहळा उत्साहात पार पडला.

संमती कट्टा येथे प्रत्येकवर्षी राजदंड व कुंभार कन्या यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो. प्रथम संमतीकट्टा येथे पालखी व योगदंडाचे आगमन झाले व त्यानंतर नंदीध्वजाचे आगमन झाले.

गंगापूजा व सुगडीपजनानंतर अक्षता सोहळ्यास सुरुवात झाली. या सोहळ्यास महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, सोलापूर शहर पोलिस आयुक्त एम. राजकुमार, सोलापूर ग्रामीण पोलिस आयुक्त अतुल कुलकर्णी, गौहर हसन, आश्विनी पाटील, विजय कबाडे, मनप आकुलवार, जगदगुरु डॉ. मल्लीकार्जुन महाचार्य स्वामी, माजी खासदार जयसिध्देश्वर महास्वामी, धर्मराज काडादी, मानकरी राजशेखर हिरेहब्बू व समस्त हिरेहब्बू परिवार, पंचकमिटीचे सर्व पदाधिकारी आदी मान्यवर हा अक्षता सोहळा पाहण्यासाठी आलेले भाविक व बाराबंदी वेश परिधान केलेले भक्तगण यांच्या उपस्थितीत हा अक्षता सोहळा उत्साहात संपन्न झाला.

Tags: #lokpravah#lokpravahmedia#lokpravahnews#shrimalsiddhyatra#shrisiddheshwartemple#solapur

Recent Posts

  • जिल्हाधिकारी कार्यालयात ‘नो व्हेक्कल डे’; मंगळवारपासून प्रभावी अंमलबजावणी
  • महापालिका स्थापना दिनानिमित्त महापौरांची कर्मचाऱ्यांना खास भेट : महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ
  • सामाजिक समता सप्ताह : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
  • सामाजिक समता सप्ताह : सोलापूर येथे सात दिवस चालणार कार्यक्रम
  • सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुक एकच व्हावी : छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025