• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

स्वच्छ आणि सुंदर अकोल्यासाठी वंचितला संधी द्या : प्रकाश आंबेडकर

Lok Pravah by Lok Pravah
January 13, 2026
in Top News, राज्य
0
स्वच्छ आणि सुंदर अकोल्यासाठी वंचितला संधी द्या : प्रकाश आंबेडकर
0
SHARES
0
VIEWS

अकोला दि. 13 : अकोला महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची अकोट फाईल परिसरात जाहीर सभा उत्साहात पार पडली. या सभेला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

सभेत बोलताना बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला शहरातील नागरी समस्यांकडे लक्ष वेधले. अकोला शहर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असून गटार व्यवस्था, रस्ते, आरोग्य सुविधा तसेच महानगरपालिका शाळांचा दर्जा सुधारण्यावर वंचित बहुजन आघाडी भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“अकोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आता परिवर्तनाची गरज आहे. शहरवासीयांनी एक संधी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना द्यावी आणि त्यांना मतदान करून विजयी करावे,” असे आवाहन बाळासाहेब आंबेडकर यांनी यावेळी केले.

या सभेमुळे अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच वेग आला असून वंचित बहुजन आघाडीचा प्रचाराचा धडाका सुरू आहे. या जाहीर सभेत अकोलाकरांची मोठी गर्दी जमली होत.

Tags: #LocalBodyElections#LocalElections#lokpravahmedia#lokpravahnews#PrakashAmbedkar#VanchitBahujanAghadi

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025