• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Wednesday, May 27, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

मुंबईमध्ये सुजात आंबेडकरांची पदयात्रा; वंचित-काँग्रेस युतीच्या उमेदवार स्नेहल सोहनींच्या प्रचाराचा धडाका

Lok Pravah by Lok Pravah
January 12, 2026
in Top News, देश, राज्य
0
मुंबईमध्ये सुजात आंबेडकरांची पदयात्रा; वंचित-काँग्रेस युतीच्या उमेदवार स्नेहल सोहनींच्या प्रचाराचा धडाका
0
SHARES
0
VIEWS

मुंबई दि.12 : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ चे वारे वेगाने वाहू लागले असून, वॉर्ड क्र. १३९ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वॉर्डातील वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस युतीच्या अधिकृत उमेदवार स्नेहल सोहनी यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मैदानात उतरत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. सुजात आंबेडकर यांनी या भागात पदयात्रा आणि कॉर्नर सभा घेऊन मतदारांना स्नेहल सोहनी यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

कॉर्नर सभेला संबोधित करताना सुजात आंबेडकर यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मुंबईत सध्या केवळ मराठी भाषेच्या नावावर वाद निर्माण करून सर्वसामान्यांचे खरे प्रश्न बाजूला सारले जात आहेत. भावनिक मुद्द्यांच्या आड मुंबईकरांचे मूलभूत प्रश्न झाकले जात आहेत, ही खेदाची बाब आहे.

विकासासाठी ‘वंचित’ला संधी देण्याचे आवाहन : मुंबईकरांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचताना सुजात आंबेडकर यांनी शिक्षण आणि आरोग्याच्या मुद्द्यावर भर दिला. मुंबईकरांना अद्यापही शुद्ध पाणी आणि खड्डेमुक्त रस्त्यांसाठी संघर्ष करावा लागत आहे. तसेच पालिकेच्या शाळा आणि रुग्णालयांचा दर्जा सुधारणे ही काळाची गरज आहे.मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मूलभूत सोयी-सुविधांच्या पूर्ततेसाठी मतदारांनी आता बदल घडवून ‘वंचित बहुजन आघाडी’ला एक संधी द्यावी, असे त्यांनी आवाहन केले.

या पदयात्रेदरम्यान स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. स्नेहल सोहनी यांच्या रूपाने एक सुशिक्षित आणि कार्यक्षम उमेदवार रिंगणात असल्याने वॉर्ड १३९ मध्ये युतीचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे. या पदयात्रेला वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे अनेक स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: #alliance#bmcelections#BMCelections2026#congress#CongressAlliance#electioncampaign#LocalBodyElections#lokpravah#lokpravahmedia#lokpravahnews#MumbaiMunicipalElection2026#MumbaiPolitics#Padayatra#SnehalSohani#SujatAmbedkar#VanchitBahujanAghadi#Ward139

Recent Posts

  • जिल्हाधिकारी कार्यालयात ‘नो व्हेक्कल डे’; मंगळवारपासून प्रभावी अंमलबजावणी
  • महापालिका स्थापना दिनानिमित्त महापौरांची कर्मचाऱ्यांना खास भेट : महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ
  • सामाजिक समता सप्ताह : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
  • सामाजिक समता सप्ताह : सोलापूर येथे सात दिवस चालणार कार्यक्रम
  • सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुक एकच व्हावी : छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025