सोलापूर : सोलापूर महानगरपालिका सर्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन श्री सिद्धेश्वर मंदिरात मनोभावे दर्शन घेऊन आरती केली व आशीर्वाद प्राप्त केले आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. या दर्शन स्टेटस त्यांनी शहरातील लिंगायत समाज मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा शहरात आहे.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज कडादि उपस्थित होते.

