• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सोलापुरात राबवणार इचलकरंजी पॅटर्न ; उद्योगांचा साधणार चौफेर विकास : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Lok Pravah by Lok Pravah
January 10, 2026
in Top News, शहर
0
सोलापुरात राबवणार इचलकरंजी पॅटर्न ; उद्योगांचा साधणार चौफेर विकास : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 10 : सोलापूरचे चित्र बदलायचे असून इचलकरंजी धरतीवर सोलापूरामधील यंत्रमाग हातमाग असे विविध उद्योगांना उभारी देऊन त्यांचा चौफेर विकास साधणार आहे अशी, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या जाहीर सभेत बोलताना दिली.

सोलापूरचा चौफेर विकास करण्यासाठी महापालिकेच्या निवडणुकीत उतरलो आहे. सर्व उद्योगाला वेगवेगळ्या सवलती देऊ. अर्थकारणाला गती येईल, याबाबत इचलकरंजी पॅटर्न राबवू. हे सांगण्याकरता मी आलोय. केवळ आश्वासन देणारे लोक नाहीत. काम करणारे लोक आहोत. मागील विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमताने आमच्या सरकार आलं एकट्या भाजपाला अभूतपूर्व असं 137 जागा मिळाल्या.

भाजपवाल्यांना जागा मिळाल्या, आता त्यांना लाडक्या बहिणींची आवश्यकता नाही. लाडकी बहीण योजना बंद करतील. परंतु लाडक्या बहिणींना एक वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला लाडके बहीण योजना बंद झाली नाही. तुम्हाला सांगतो जोपर्यंत मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.

देशमुख मालक आमदार साहेब सर्वांना विनंती लाडक्या बहिणींना लखपती दीदी करा. मोदीजींनी लाडक्या बहिणींकरिता लखपती दीदीचा योजना केली आहे. पुढच्या चार महिन्यात हा आकडा एक कोटीपर्यंत जाणार आहे, असेही ते म्हणाले.

महापालिकेत सोलापूरला येईल तेव्हा महापौरांना नगरसेवकांना आमदारांना काय काम झाली हे विचारेन. माझ्या सोलापूर मधल्या किती लाडक्या बहिणींना किती लखपती केलं याचा मला हिशोब द्या. काय पाहिजे ते मागा. लाडक्या बहिणी पुढील अर्थव्यवस्थेत मोठी भूमिका बजावणार आहे. त्यामुळे आपला आशीर्वाद हवा आहे.

सोलापूरकरांचे भाजपवर प्रेम आहे. कमळ लक्ष्मीचं वाहन आहे. समृद्धीचे निशाण आहे. कमळ चिखलात फुलते, त्यामुळे ते स्वच्छ आहे. पंधरा तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या, सोळा तारखेला पाच वर्ष तुमची काळजी हा देव भाऊ घेईल हा विश्वास देतो.

मुख्यमंत्री बाराबंदी वेषभूषा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरच्या बाहेर सभेत बाराबंदी पोशाख परिधान करून आले होते. तत्पूर्वी त्यांनी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन पूजा केली. भाषणाच्या सुरुवातीला ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या घोषणा करून उपस्थित जनसमुदायाला आपलेसे केले.

Tags: #bjp#cmdevendrafadanvis#lokpravah#lokpravahmedia#lokpravahnews#mlavijaykumardeshmukh#solapur#Solapurdevelopment#solapurmuincipalcorporationelectionIchalkaranji

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025