• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ : मतदान यंत्र वितरण व मतमोजणी प्रक्रियेची आयुक्तांकडून प्रत्यक्ष पाहणी

Lok Pravah by Lok Pravah
January 9, 2026
in Top News, शहर
0
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ : मतदान यंत्र वितरण व मतमोजणी प्रक्रियेची आयुक्तांकडून प्रत्यक्ष पाहणी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 9 : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. त्या अंतर्गत शहरातील विविध प्रशालांमध्ये मतदान यंत्र (ईव्हीएम) वितरण व मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. सोलापूर महानगरपालिका येथून कडेकोट पोलीस बंदोबस्तात व ऑन-कॅमेरा देखरेखीखाली निवडणूक मतदान यंत्रांचे वितरण करण्यात आले. या प्रक्रियेची सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

मतदान यंत्रांचे हाताळणे, वाहतूक, सुरक्षा व नोंदवही व्यवस्थेबाबत विशेष दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.यानंतर आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी मेहता प्रशाला येथे उभारण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम तसेच मतमोजणी कक्षाची पाहणी केली. स्ट्रॉंग रूममधील सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही देखरेख, प्रवेश नियंत्रण, सीलिंग प्रक्रिया तसेच मतमोजणी कक्षातील बसण्याची व्यवस्था, वीजपुरवठा, अग्निशमन सुविधा व इतर आवश्यक बाबींचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.

कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.यावेळी निवडणूक नियंत्रण अधिकारी तपन डंके, विभागीय अधिकारी किशोर तळीखेडे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व नियमानुसार पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून कामकाज सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Tags: #drsachinombase#lokpravah#lokpravahmedia#lokpravahnews#solapur#solapurmuincipalcoorporationcommissionor#solapurmuincipalcorporationelection

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025