• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Wednesday, May 27, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची हत्या; अकोल्यात खळबळ : ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली

Lok Pravah by Lok Pravah
January 7, 2026
in Top News
0
hidayat patel

hidayat patel

0
SHARES
0
VIEWS

अकोला दि. ७ : राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अकोल्यातील ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांची अकोट तालुक्यातील मोहाळा या त्यांच्या मूळ गावी चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दुःख व्यक्त केले असून, श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिदायत पटेल हे मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास गावातील मशिदीत नमाज अदा करून बाहेर पडत होते. यावेळी दबा धरून बसलेल्या उबेद पटेल नावाच्या तरुणाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. उबेदने पटेल यांच्या पोटात आणि मानेवर चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पटेल यांना तातडीने अकोट येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोल्यात हलवण्यात आले. तिथे उपचारादरम्यान बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली.

या हत्येमागे जुने राजकीय वैमनस्य आणि सूडाची भावना असल्याचे बोलले जात आहे. २४ मे २०१९ रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोहाळा गावात राजकीय वादातून भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांची हत्या झाली होती.

आजचा हल्लेखोर उबेद पटेल हा मृत मतीन पटेल यांचा पुतण्या आहे. २०१९ च्या त्या हत्या प्रकरणात हिदायत पटेल यांच्यासह १० जणांवर गुन्हे दाखल होते. काकाच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच उबेदने हा हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वाहिली श्रद्धांजली

हिदायत पटेल यांच्या निधनाची बातमी समजताच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या ‘X’ (ट्विटर) हँडलवरून ट्विट करत पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Tags: akolacongresshidayat patellokpravahlokpravahmedialokpravahnewsmurderprakash ambedkarsolapurvice president

Recent Posts

  • जिल्हाधिकारी कार्यालयात ‘नो व्हेक्कल डे’; मंगळवारपासून प्रभावी अंमलबजावणी
  • महापालिका स्थापना दिनानिमित्त महापौरांची कर्मचाऱ्यांना खास भेट : महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ
  • सामाजिक समता सप्ताह : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
  • सामाजिक समता सप्ताह : सोलापूर येथे सात दिवस चालणार कार्यक्रम
  • सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुक एकच व्हावी : छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025