सोलापूर दि. 3 : सोलापूर महानगर पालिका निवडणुकीत तिरंगी लढत होणार हे निश्चित झालं आहे.सोलापुरात एकूण २६ प्रभाग असून यातून १०२ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. इथं प्रत्येक प्रभागात तिरंगी लढत होणार असल्याने सोलापूर महानगर पालिकेची निवडणूक चर्चेचा विषय ठरत आहे. इथं एकूण १४६० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र आले असले तरी काही जागांवर मैत्रिपूर्ण लढती ठेवण्यात आल्या आहेत. मात्र इथली लढत नेमकी कशी असेल प्रभाग क्रमांकानुसार कोण कुणाविरुद्ध लढत आहे, याची प्रभाग क्रमांकानुसार सविस्तर यादी समोर आली आहे.
महायुतीत फूट पडली असून भाजपनं स्वबळाचा नारा दिला आहे. तर अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गटानं युती करून मैदानात दंड थोपटले आहेत. सोलापुरात महाविकास आघाडी मात्र एकत्र निवडणूक लढवत आहे. काँग्रेस, ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मनसेसह इतर मित्रपक्ष एकत्रित मैदानात उतरले आहेत.
सोलापुरात एकूण २६ प्रभाग असून यातून १०२ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. प्रत्येक प्रभागात तिरंगी लढत होणार असल्याने सोलापूर महानगर पालिकेची निवडणूक चर्चेचा विषय ठरत आहे. एकूण १४६० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.सोलापूर महापालिका निवडणूक सर्व लढती
प्रभाग 1भाजप – गौतम कसबेभाजप – राजश्री कणकेभाजप – पूजन काशीदभाजप – अविनाश पाटीलराष्ट्रवादी – सुजीत अवघडेराष्ट्रवादी – नंदा कांगरेशिवसेना – सपना कोळी शिवसेना – संजय सरवदेशिवसेना उबाटा – रमेश व्हटकरशिवसेना उबाटा – आरती विटकर अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र आले असले तरी काही जागांवर मैत्रिपूर्ण लढती ठेवण्यात आल्या आहेत. मात्र इथली लढत नेमकी कशी असेल प्रभाग क्रमांकानुसार कोण कुणाविरुद्ध लढत आहे, याची प्रभाग क्रमांकानुसार सविस्तर यादी समोर आली आहे.सोलापूर महापालिका निवडणूक सर्व लढती. प्रभाग 1 : भाजप – गौतम कसबे भाजप – राजश्री कणके भाजप – पूज काशीद भाजप – अविनाश पाटील, राष्ट्रवादी – सुजीत अवघडे राष्ट्रवादी – नंदा कांगरे शिवसेना – सपना कोळी शिवसेना – संजय सरवदे शिवसेना उबाटा – रमेश व्हटकर शिवसेना उबाटा – आरती विटकर काँग्रेस – शुभांगी जाबा राष्ट्रवादी SP – राकेश सोनी
राष्ट्रवादी AP – सिद्धाराम आनंदकरराष्ट्रवादीAP – शुभांगी कळंब.प्रभाग 2
भाजप – नारायण बनसोडे भाजप – कल्पना कारभारी भाजप- शालन शिंदेभाजप – किरण देशमुखउबाटा गट – प्रशांत कावळेउबाटा गट – दिनेश चव्हाणमनसे – संध्या भोसले शिवसेना – आफ्रिन पठाण शिवसेना – गणेश कुलकर्णीराष्ट्रवादी – निलेश होटकर राष्ट्रवादी – मुस्ताक पटेलप्रभाग 3
भाजप – राजू पाटीलभाजप – स्वाती बडगुभाजप – रंजिता चाकोतेभाजप – संजय कोळीशिवसेना – सुरेश बिद्रीशिवसेना – उर्वशी पाटील शिवसेना – कुमुद अंकाराम शिवसेना – सुरेश पाटील
