श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी वर्ष : ‘बोले सो निहाल’च्या जयघोषात नगर कीर्तन, हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी
नांदेड, दि. २४ : 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या महान शहीदी समागम सोहळ्यानिमित्त नांदेड नगरी भक्तीच्या ...









