• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक : माकपचे उमेदवार प्रथमच रिंगणात

Lok Pravah by Lok Pravah
January 21, 2026
in Top News, शहर
0
जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक : माकपचे उमेदवार प्रथमच रिंगणात
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि. 21 : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये प्रथमच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) आपले उमेदवार रिंगणात उतरवत आहे. या निवडणुकीत पंचायत समितीसाठी पाच तर जिल्हा परिषदेसाठी एक उमेदवार उभे करण्यात आले आहेत.

कुंभारी, धोत्री, सांगोला, मंद्रूप , चपळगाव या भागांमध्ये माकपचा संघटित प्रभाव असून, स्थानिक शेतकरी व मतदारांच्या सक्रिय सहकार्याच्या जोरावर पक्षाचे उमेदवार विजय मिळवतील, असा विश्वास पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी व्यक्त केला आहे.

विशेषतः रे नगर, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी व लगतच्या परिसरात पक्षाची मजबूत पकड आहे.जिल्हा परिषदेसाठी कुंभारी मतदारसंघातून प्रियांका दोंतुल या उमेदवार रिंगणात आहेत. येत्या 8 फेब्रुवारी रोजी त्यांचा विवाह सोहळा असला तरी, त्या कॉ. नरसय्या आडम मास्तर यांचे जुने सहकारी व ज्येष्ठ कार्यकर्ते असलेल्या कुटुंबातून असल्याने त्यांना ही संधी देण्यात आली आहे.

पंचायत समिती धोत्री गण मधून भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या राज्य समिती सदस्या, तडफदार व उच्च शिक्षित तरुणी अश्विनी आडम या उमेदवार आहेत.तर कुंभारी गणातून नितीन यादगिरी, मंद्रूप येथून यासीन मकानदार, आणि सांगोला चोपडी गणातून अतुल फसाले , चपळगाव गण राजेंद्र स्वामी मधून हे उमेदवार पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बुधवारी सकाळी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर व जिल्हा सचिव कॉ युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

यावेळी पक्षाचे राज्य समिती सदस्य ॲड अनिल वासम,विल्यम ससाणे, बापू साबळे,वसीम मुल्ला आदींची उपस्थिती होती. ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत ही निवडणूक लढवली जात असल्याचे माकपच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Tags: #adammastar#candidates#cpm#lokpravah#lokpravahmedia#lokpravahnews#solapur#solapurzillaparishadelections#solapurzp#ZP_Elections

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025