• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सोलापूर महापालिका निवडणूक : 316 उमेदवारांचे अर्ज दाखल

Lok Pravah by Lok Pravah
December 29, 2025
in Top News, जिल्हा, तालुका, माझ सोलापूर, राज्य, शहर
0
सोलापूर महापालिका निवडणूक : 316 उमेदवारांचे अर्ज दाखल
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि.29: सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने नामनिर्देशन अर्ज विक्री व स्वीकारण्याची प्रक्रिया सोलापूर महानगरपालिका प्रशासनामार्फत राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज शुक्रवार दि. 29 ला 1035 नामनिर्देशन अर्ज विक्री करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. आज एकूण 452 नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली असून 316 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

आज दिनांक २९-१२-२०२५ रोजी ३१६ नामनिर्देशन अर्ज दाखल — १)निवडणूक अधिकारी-१. एकूण प्राप्त अर्ज-७१ प्रभाग व जागा १अ-२ १ब-१ १क-१ १ड-८ २अ-४ २ब-४ २क-२ २ड-६ ३अ-६ ३ब-४ ३क-५ ३ड-७ ४अ-१ ४ब-६ ४क-८ ४ड-६

२)निवडणूक अधिकारी-२. एकूण प्राप्त अर्ज-५०. प्रभाग व जागा ५अ-२ ५ब-४ ५क- ६ ५ड -६ ६अ -४ ६ब-५ ६क-४ ६ड-४ ७अ-१ ७ब-३ ७क-२ ७ड-१ १५अ-१ १५ब-१ १५ क-२ १५ड-४.

३)निवडणूक अधिकारी-३. एकूण प्राप्त अर्ज-४४. प्रभाग व जागा ८अ-४ ८ब-२ ८क-४ ८ड ३ ९अ -५ ९ब-७ ९क-३ ९ड-८ १४अ-० १४ब-२ १४क-१ १४ड-५)

४)निवडणूक अधिकारी-४. एकूण प्राप्त अर्ज-३१. प्रभाग व जागा १०अ-० १०ब-१ १०क-२ १०ड-२ ११अ-३ ११ब-३ ११क-१ ११ड-६ १२अ-१ १२ब-० १२क -१ १२ड-१ १३अ-३ १३ब-४ १२क-१ १३ड-२)

५)निवडणूक अधिकारी-५. एकूण प्राप्त अर्ज-५२. प्रभाग व जागा १६अ-३ १६ब-१ १६क-४ १६ड-३ १७अ-३ १७ब-४ १७क-५ १७क -६ १८अ -२ १८ब-१ १८क-३ १८ड-३ २१अ-२ १८ब-१ १८क -३ १८ड -३ २१अ-४ २१ब-५ २१क-२ २१ड-३)

६)निवडणूक अधिकारी-६. एकूण प्राप्त अर्ज-३३. प्रभाग व जागा १९अ-२ १९ब-५ १९क ५ १९ड-५ २०अ-३ २०ब-० २०क-२ २०ड-० २५अ-३ २५ब-३ २५क-५)

७)निवडणूक अधिकारी-७. एकूण प्राप्त अर्ज-३५ (प्रभाग व जागा २२अ -४ २२ब-१ २२क-० २२ड-३ २३अ-६ २३ब-१ २३क-३ २३ड-७ २४अ-१ २४ब-० २४क-१ २४ड-४ २६अ-३ २६ब-१ २६क-०)

आज दिनांक २९-१२-२०२५ रोजी नामनिर्देशन अर्ज विक्री करण्यात आली. तपशील पुढीलप्रमाणे आहे : निवडणूक निर्णय अधिकारी -१ : ७०.

निवडणूक निर्णय अधिकारी -२:६४.

निवडणूक निर्णय अधिकारी-३ : ६०

निवडणूक निर्णय अधिकारी ४ : ७१

निवडणूक निर्णय अधिकारी-५ : ७४

निवडणूक निर्णय अधिकारी-६ : ३३

निवडणूक निर्णय अधिकारी-७ : ८०. आज एकूण ४५२ नामनिर्देशन अर्जांची विक्री झालेली आहे.

Tags: bjpbspcandidatescongresscpmdr sachin ombaselokpravahlokpravahmedialokpravahnewsMunicipal corporationncpnomination formshivsenasolapur

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025