• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

संविधानसह राष्ट्रध्वज हातात घेऊन वंचितच्या नगरसेवकांचा अकोला महापालिकेत दिमाखदार प्रवेश

Lok Pravah by Lok Pravah
January 30, 2026
in Top News, राज्य
0
संविधानसह राष्ट्रध्वज हातात घेऊन वंचितच्या नगरसेवकांचा अकोला महापालिकेत दिमाखदार प्रवेश
0
SHARES
0
VIEWS

अकोला दि.30 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात आपली वेगळी छाप पाडणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी अकोला महानगरपालिकेत प्रवेश केला. विजयी नगरसेवकांनी हातात भारताचे संविधान, राष्ट्रध्वज आणि संविधानाची प्रास्ताविका घेऊन नगरसेवकांनी महापालिकेत पाऊल ठेवले.

अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. आज त्यांच्या कार्यकाळाचा पहिला दिवस होता. केवळ सत्ता उपभोगणे हा उद्देश न ठेवता, संविधानाप्रती निष्ठा आणि लोकशाही मूल्यांवरील विश्वास अधोरेखित करण्यासाठी या नगरसेवकांनी हातात संविधान घेऊन प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

हे आहेत ‘वंचित’चे पाच शिलेदार : महानगरपालिकेत लोकहिताचे प्रश्न मांडण्यासाठी खालील पाच नगरसेवक सज्ज झाले आहेत:१) नीलेश देव२) पराग गवई३) उज्वला पातोडे४) जयश्री बहादुरकर५) शेख शमशू कमर उर्फ शेख साबीर

महापालिकेत प्रवेश करताना या नगरसेवकांनी केवळ औपचारिकता न पाळता, सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आणि शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली. संविधानाचा सन्मान राखून पारदर्शक आणि मूल्याधिष्ठित कारभार करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

वंचित बहुजन आघाडीच्या या कृतीतून ‘सत्ता ही केवळ अधिकार गाजवण्यासाठी नसून ती संविधानाच्या चौकटीत राहून लोकसेवा करण्यासाठी आहे’, असा संदेश दिला आहे.

Tags: #akola#AkolaNews#ConstitutionalValues#DemocracyInAction#IndianConstitution#lokpravah#lokpravahmedia#lokpravahnews#MunicipalCorporation#VanchitBahujanAghadi

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025