• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

औरंगाबादच्या विकासासाठी ‘वंचित’ला साथ द्या; प्रा. अंजली आंबेडकरांचे मतदारांना आवाहन

Lok Pravah by Lok Pravah
January 7, 2026
in Top News
0
औरंगाबादच्या विकासासाठी ‘वंचित’ला साथ द्या; प्रा. अंजली आंबेडकरांचे मतदारांना आवाहन
0
SHARES
0
VIEWS

औरंगाबाद दि. 7 : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता वेग घेतला आहे. औरंगाबाद प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांच्या उपस्थितीत जाहीर सभा उत्साहात संपन्न झाली. शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार वर्षा अभिनव जाधव, आशा गोकुळ भुजबळ आणि दादाराव लोखंडे यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले होते.​

सभेला संबोधित करताना प्रा. अंजली आंबेडकर यांनी औरंगाबाद शहराच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या की, “गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादचा नागरिक रस्ते, पाणी आणि नागरी सुविधांसाठी संघर्ष करत आहे. शहराचा सर्वांगीण आणि स्थानिक विकास साधायचा असेल, तर महापालिकेत वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. नागरी सोयी-सुविधांच्या पूर्ततेसाठी ‘वंचित’च्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा.

“​वंचित-शोषितांच्या हक्काची लढाई : ​यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधती शिरसाठ यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. वंचित बहुजन आघाडी हा समाजातील शेवटच्या घटकाचा आवाज असून, शोषितांच्या हक्कासाठी आणि शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांनी एकजुटीने मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन त्यांनी केले.

​प्रभाग क्र. ४ मध्ये झालेल्या या सभेला स्थानिक नागरिकांची, विशेषतः महिलांची मोठी उपस्थिती होती. “वंचित बहुजन आघाडीचा विजय असो”, “बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

Tags: #anjaliambedkar#AurangabadMunicipalElection#MunicipalCorporationcandidatesdr babasheb ambedkarElectionlokpravahlokpravahmedialokpravahnewsMunicipal corporationsolapurvanchit bahujan aghadi

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025