• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

वंचित आघाडीचा जलवा : प्रस्थापितांना दिला दणका; अकोला छत्रपती संभाजी नगर लातूर 3पालिकेत निळं वादळं

Lok Pravah by Lok Pravah
January 16, 2026
in Top News, राजकारण, राज्य
0
वंचित आघाडीचा जलवा : प्रस्थापितांना दिला दणका; अकोला छत्रपती संभाजी नगर लातूर 3पालिकेत निळं वादळं
0
SHARES
0
VIEWS

मुंबई : राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. सत्तधारी भाजप आणि शिवसेनेनं बऱ्याच महापालिकांमध्ये आघाडी घेतली आहे. काही ठिकाणी भाजप आणि शिवसेनेचे उमेदवारही विजयी झाले आहे. पण, दुसरीकडे प्रस्थापितांना धक्का देत वंचित आघाडीने आपली ताकद दाखवून दिली आहे. अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर  महापालिकेमध्ये वंचित आघाडीचं निळं वादळं आलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांचं होमग्राऊंड असलेल्या अकोला महापालिकेमध्ये वंचित आघाडीने विजयी सुरुवात केली आहे. अकोला महानगरपालिका प्रभाग क्रमांक 14 मधून वंचित बहुजन आघाडीचे पॅनल विजयी झाले आहे. जयश्रीताई महेंद्र बहादूरकर, पराग रामकृष्ण गवई आणि शेख समशू कमर शेख साबीर हे पॅनल विजयी झालं आहे. तर अकोला महानगरपालिका निवडणुकीत 1600 मतांनी निलेश देव यांचा विजय झाला आहे

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये एकीकडे भाजपने आघाडी घेतली आहे.  वंचित आघाडीने स्वबळावर निवडणूक लढत ४ जागा जिंकल्या आहे. मनपा निवडणूक: प्रभाग ३ मध्ये ‘वंचित’चा डंका; ४ विजयी उमेदवारांची घोषणा१) अमित सुधाकर भूईगळ, प्रभाग 3 अ२) मो. जरीना मो. जावेद म जावेद, प्रभाग ब ३) करुणा मेघानंद जाधव, प्रभाग 3 क४) अफसर खान यासीन खान, प्रभाग 3 ड

तर, काँग्रेस गट आणि देशमुख कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या लातूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे 5 पैकी 4 उमेदवार विजयी झाले आहे. लातूरमध्ये बहुजन मतांची संख्या ही जवळपास १२ टक्के आहे. पण, वंचितच्या छताखाली मतदार एक झाले आणि पाच पैकी ४ ही उमेदवारांना विजयी करून दिलं आहे. लातूरमधला वंचित आघाडीचा विजय हा सगळ्या मोठा समजला जात आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये एकीकडे भाजपने आघाडी घेतली आहे.

वंचित आघाडीने स्वबळावर निवडणूक लढत ४ जागा जिंकल्या आहे.तर, काँग्रेस गट आणि देशमुख कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या लातूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे 5 पैकी 4 उमेदवार विजयी झाले आहे. लातूरमध्ये बहुजन मतांची संख्या ही जवळपास १२ टक्के आहे. पण, वंचितच्या छताखाली मतदार एक झाले आणि पाच पैकी ४ ही उमेदवारांना विजयी करून दिलं आहे. लातूरमधला वंचित आघाडीचा विजय हा सगळ्या मोठा समजला जात आहे.

Tags: #akola#chhatrapatisambhajinagar#latur#LocalElections#lokpravah#lokpravahmedia#lokpravahnews#PrakashAmbedkar#SujatAmbedkar#VanchitBahujanAghadi

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025