• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सोलापुरात पोलिसाची आत्महत्या; घरातील पंख्याला घेतला गळफास

Lok Pravah by Lok Pravah
January 13, 2026
in Top News, शहर
0
सोलापुरात पोलिसाची आत्महत्या; घरातील पंख्याला घेतला गळफास
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 13 : सोलापूर शहर मोटार परिवहन विभागात कार्यरत असलेल्या एका 37 वर्षीय अविवाहित पोलीस हवालदाराने घरातील छताच्या पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरेश चंदप्पा कोळी असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे.

सुरेश कोळी हे शहर मोटार परिवहन विभागात कार्यरत होते. ते मूळचे अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा येथील असून नोकरीनिमित्त सोलापुरातील कर्णिकनगर परिसरात वास्तव्यास होते. सोमवारी सकाळी 10 वाजता राहत्या घरात त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. याबाबत नातेवाईक शंकर शिवलिंगप्पा आयसार यांनी पोलिसांना माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार डी.के. डोके हे घटनास्थळी पोहोचले. नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचारी रुग्णालयात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दाखल केला.

मृत सुरेश कोळी कर्णिक नगर या ठिकाणी एकटेच भाड्याच्या खोलीत राहात होते. त्यांचे कुटुंबीय हे अक्कलकोट येथील हैद्रा येथे राहण्यास होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, 1 भाऊ आणि 3 बहिणी असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहे.

Tags: #crime#crimenews#lokpravah#lokpravahmedia#lokpravahnews#police#solapur#solapurpolice#suicide#sureshkoli

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025