• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी प्रसाद कदम यांची नियुक्ती

Lok Pravah by Lok Pravah
December 25, 2025
in जिल्हा, तालुका
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी प्रसाद कदम यांची नियुक्ती
0
SHARES
0
VIEWS

कामती दि. 25 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोलापूर जिल्हा संघटनेत महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली असून प्रसाद मारुती कदम यांची जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेने करण्यात आली आहे.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार येणाऱ्या काळात सोलापूर जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी व पक्षवाढीसाठी प्रभावी कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी प्रसाद कदम यांना नियुक्तीपत्र प्रदान करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला अधिक गती मिळेल, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या नियुक्तीबद्दल जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी प्रसाद कदम यांचे अभिनंदन केले.

यावेळी शिवसेना नेते रमेश बारसकर, नुतन नगराध्यक्षा सिध्दी वस्त्रे, अमोल आठवले, संजय विभुते, भिमा शुगरचे संचालक बाळासाहेब गवळी, तालुका अध्यक्ष आण्णासाहेब पाटील, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष मुजीब चौधरी, मकरंद शिवशेट्टी उपस्थित होते.

Tags: ajit pawarkamthilokpravahlokpravahmedialokpravahnewsmoholncpprasad kadamsecretarysolapursunil tatkareumesh patil

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025