• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Monday, March 30, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

Live : बंडोबा होणार का थंडोबा? कार्यकर्त्यांना माघार घेण्यासाठी नेत्यांची होणार कसरत

Lok Pravah by Lok Pravah
January 2, 2026
in Top News, जिल्हा, तालुका, माझ सोलापूर, राज्य, शहर
0
Live : बंडोबा होणार का थंडोबा? कार्यकर्त्यांना माघार घेण्यासाठी नेत्यांची होणार कसरत
0
SHARES
0
VIEWS

प्रभाग 3 कुमुद अंकाराम धनुष्य शिवसेनेतून माघार

प्रभाग पाच मधून श्रीकांत घाडगे यांची पक्षनिष्ठा डोळ्यासमोर ठेवून माघार

प्रभाग क्रमांक २५ मधून भाजपाचे सुभाष शेजवाल यांची माघार

प्रभाग क्रमांक २४ ड मधील उमेदवार प्रमोद तमनवार, दैदिप्य वडापुरकर आणि रोहित तडवळकर यांची निवडणुकीतून माघारनरेंद्र काळे यांचा मार्ग सुकर

प्रभाग २३ मधून भाजप ज्येष्ठ माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांनी पक्षनिष्ठा डोळ्यासमोर ठेऊन आपली उमेदवारी मागे घेतली. पक्षाकडे AB फॉर्मची मागणी केली होती.AB फॉर्म मिळाला नाही. अपक्ष लढणार नाही. भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणार.

प्रभाग २३ ड मध्ये शिवसेना नगरसेवक उमेश गायकवाड यांची माघार. बहीण लता गायकवाड निवडणूकीच्या आखाड्यात. ठाणे महापालिका उपायुक्त प्रकाश राठोड स्वेच्छानिवृत्ती घेऊन निवडणूकीच्या मैदानात. राठोड यांना गायकवाड यांचा पाठिंबा.

सोलापूर दि. 2 : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीकरिता उमेदवारांना अर्ज माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवशी भाजप काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार ,राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना शिंदे, शिवसेना उद्धव ठाकरे, त्याच पद्धतीने आरपीआय बसपा माकप व अपक्ष उमेदवार यापैकी कोण माघार घेणार याची उत्सुकता सोलापूरकरांना लागली आहे.

कार्यकर्त्यांनी ज्या ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बंड केलेले आहे त्या कार्यकर्त्यांना थंड करण्यासाठी सर्व पक्ष नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागण्याचे चित्र सध्या तरी सोलापुरात दिसत आहे. कार्यकर्त्यांचे बंड थंड करण्यासाठी विविध पक्षाकडून आपल्या या कार्यकर्त्यांना विविध प्रलोभने आम्ही देण्यात येत आहे. सोलापुरात राजकीय सत्ता आल्यानंतर त्यांना वेगळ्या प्रकारची लाभाची पदे दिले जातील किंवा संघटनेमध्ये मोठी जबाबदारी दिली जाईल अशा पद्धतीचे आश्वासन देण्यात येत आहेत.त्यांना बंड मागे घेण्यासाठी सर्व पक्ष नेत्यांची धडपड सुरू आहे .

Tags: bjpbspcandidatescongresscpmdr sachin ombaseElectionlokpravahlokpravahmedialokpravahnewsMunicipal corporationRPIsolapurwithdraw

Recent Posts

  • राज्यस्तरीय शालेय ‘तेंग सू डो’ क्रीडा स्पर्धेत उमरग्याचा डंका; २३ पदकांसह कोरले नाव
  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025