• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सोलापूर-पुणे महामार्गावर ऊसतोड कामगारांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; तिघांचा जागीच मृत्यू

Lok Pravah by Lok Pravah
January 4, 2026
in Top News, जिल्हा, तालुका, माझ सोलापूर, राज्य, शहर
0
सोलापूर-पुणे महामार्गावर ऊसतोड कामगारांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; तिघांचा जागीच मृत्यू
0
SHARES
0
VIEWS

टेंभुर्णी दि. 4 : पुणे-सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीस ठोकरल्याने एका पुरुषासह दोन महिलांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची गंभीर घटना रविवारी पहाटे ४ वा. सुमारास घडली. तिन्ही मृत हे ऊसतोड कामगार असल्याचे स्पष्ट झाले असून ते कोटबंधनी (पो. रायपूर, ता.शहादे,जि.नंदुरबार ) येथील रहिवासी होते.

खारकी भील (वय-२६ वर्षे), मीरा भील (वय ३८ वर्षे),कु. पायल भील (वय १५ वर्षे, सर्व राहणार रा.कोटबंधनी पोस्ट रायपूर,ता.शहादे, जि.नंदुरबार ) अशी मयतांची नावे आहेत.

या अपघाताची अधिक माहिती अशी की,०४ जानेवारी रोजी पहाटे ४ वा.सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर मयत हे (एमएच ३९ ई ६७७८) या दुचाकीवरून सोलापूरच्या दिशेने जात होते.त्यांची दुचाकी वेनेगाव जवळ असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.यामुळे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पुरुष व दोन महिला असे तिघे ऊसतोड कामगार यांचा जागीच मृत्यू झाला.

हे ऊसतोड कर्मचारी पंढरपूर तालुक्यात ऊसतोडणीचे काम करीत होते अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र ते भल्या पहाटे नेमके कुठे निघाले होते हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

अपघातात मयत झालेल्याना वरवडे टोल प्लाझा येथील रुग्णवाहिकेमधून डॉ.प्रशांत कारंजकर व रुग्णवाहिका चालक बंडू गायकवाड,टेंभुर्णी येथील अकबरभाई खान यांच्या खाजगी रुग्ण वाहिकेतून वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथकाच्या मदतीने टेंभुर्णी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले.

या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथक व टेंभुर्णी पोलिस स्टेशन येथील कर्मचारी,मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पोसई किरण अवताडे, त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.तसेच टेंभुर्णी पोलीस स्टेशन,मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे विजय साळुंखे व कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.

अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे गणेश जगताप व सरडे हेही हजर झाले.मयत ऊसतोड कर्मचारी यांचे नातेवाईक हजर झाले असून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Tags: accidentbike accidentlokpravahlokpravahmediapune solapur highwayshugar factory workerssolapurthree killed

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025